शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Coronavirus Updates: गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ४२ हजार ५८२ कोरोना रुग्ण आढळले तर ८५० मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 20:37 IST

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०३ लाख ५१ हजार ३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख ६९ हजार २९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळालं आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण ४६ लाख ५४ हजार ७३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.३४% एवढे झाले आहे. तर गुरुवारी दिवसभरात ४२ हजार ५८२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ८५०  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०३ लाख ५१ हजार ३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख ६९ हजार २९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ०२ हजार ६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरुवारी एकूण ५ लाख ३३ हजार २९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या खालील प्रमाणे

मुंबई - ३६३३८

ठाणे - ३०९२२

पालघर  - १४७५४

रत्नागिरी - १०६१९

पुणे - १०११८१

सातारा - २३६४७

सांगली -१९९७१

कोल्हापूर - १९९१२

सोलापूर- २१२३३

नाशिक- १६६१७

अहमदनगर - २८८६२

जळगाव - १०९११

बीड - १८४९९

अमरावती - १०९३७

नागपूर -  ४५९९६

चंद्रपूर - १६३६७

आज राज्यात ४२ हजार ५८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ लाख ६९ हजार २९२ झाली आहे.

सक्रीय रुग्णांची विभागवार आकडेवारी

मुंबई महानगरपालिका - १९५२

ठाणे - ४७३

ठाणे मनपा - ३४२

नवी मुंबई मनपा - २०७

कल्याण डोंबिवली मनपा -६११

ठाणे विभाग - ५९५३

नाशिक विभाग - ६५०६

पुणे विभाग - १२६१९

कोल्हापूर विभाग - ४४६७

औरंगाबाद विभाग - १८७०

लातूर विभाग - २४५९

अकोला विभाग - ४०५६

नागपूर विभाग – ४६५२

आज नोंद झालेल्या एकूण ८५० मृत्यूंपैकी ४०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे २८१ मृत्यू,  ठाणे- ५६, पुणे- ४०, नागपूर- २९, बीड- २०, गडचिरोली- १९, रत्नागिरी- १६, नंदूरबार- १५, सोलापूर- १५, जळगाव- १४, बुलढाणा- ११, नाशिक- ८, औरंगाबाद- ५, चंद्रपूर- ४, जालना- ४, रायगड- ४, सातारा- ४, सांगली- ३, वाशिम- ३, भंडारा- २, लातूर- २, नांदेड- २, उस्मानाबाद- २, धुळे- १, परभणी- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस