शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य हवे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 06:50 IST

नरहरी झिरवळ यांनी मांडलं परखड मत.

कल्याण : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य आहे. पण याउपरही विधिमंडळ सभागृहातील सदस्यांचे गैरवर्तन असेच सुरू राहिले तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येतील. गैरवर्तनाबाबत सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहोत. यंदा फक्त सहा दिवस अधिवेशन चालले. त्यातही एखादा विधायक प्रश्न उपस्थित झाला तर मागचे काही तरी उकरून वेळ वाया घालविला. सभागृहातील कामकाजाच्या प्रत्येक मिनिटाला जनतेचा पैसा वाया जात असून सर्वपक्षीय नेत्यांना याचे गांभीर्य असले पाहिजे, असे नरहरी झिरवळ म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ठाण्यात विकासकामांवर बोलताना एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण त्याचे श्रेय घेऊन आमच्या प्रेरणेने मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोला लगावला होता. त्यावर फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाने असे काहीतरी बोलावे हे अपेक्षित नाही, असे प्रत्युत्तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीतील गोळवली येथील कार्यक्रमात दिले. 

  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोळवलीतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आव्हाड आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आले. 
  • त्यावेळी आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य केले.  श्रेयाची लढाई ठाण्यात आहे, असे मला कधी दिसले नाही. राजकारणात कार्यकर्त्यांचा हुरूप वाढविण्यासाठी असे बोलावे लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळMaharashtraमहाराष्ट्र