शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नवमतदार फिरवू शकतात ५६ जागांवरील निकाल, गेल्या वेळच्या विजयाच्या मार्जिनपेक्षा यंदा नवमतदार जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 11:29 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना नवमतदारांकडे लक्ष द्यावे लागणार असून, एकूण मतदारांच्या २ टक्क्याहून अधिक संख्या ही १८-१९ वयाच्या नवमतदारांची आहे. अनेक ठिकाणी हे प्रमाण तर ३ टक्क्यांहून अधिक आहे.

- पवन देशपांडेमुंबई - विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना नवमतदारांकडे लक्ष द्यावे लागणार असून, एकूण मतदारांच्या २ टक्क्याहून अधिक संख्या ही १८-१९ वयाच्या नवमतदारांची आहे. अनेक ठिकाणी हे प्रमाण तर ३ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे मार्जिन आणि नवमतदारांच्या संख्येचे प्रमाण बघता ५६ मतदारसंघांमध्ये नवमतदारावर बरीच मदार असल्याचे चित्र आहे. ५६ ठिकाणी विजयाच्या मार्जिनपेक्षा नवमतदार अधिक आहेत. त्यामुळे या ठिकाणी भावी आमदार ठरवण्याची किल्ली या नवमतदारांकडे राहू शकते. 

या जागीही चालू शकते युवकांची चलतीनागपूर दक्षिण, मुक्ताई नगर, कल्याण ग्रामीण, राजुरा, यवतमाळ, नागपूर मध्य, आर्णी, कळवण, श्रीगोंदा, चंदगड, नांदेड दक्षिण, उरण, चाळीसगाव, साकोली, गेवराई, करमाळा, नागपूर पश्चिम, कोरेगाव, शहादा, वसमत, डहाणू, सांगली, चिखली या मतदारसंघामध्ये २०१९ मधील विजयाच्या मार्जिनपेक्षा १ ते ५ हजार अधिक युवा मतदार आहेत. कराड दक्षिण, कामठी, वर्धा, साक्री, पुणे कॅन्टोन्मेंट, हातकणंगले, वर्सोवा, नाशिक पश्चिम या मतदारसंघांमध्ये २०१९ मधील विजयाच्या मार्जिनपेक्षा युवा मतदारांची संख्या १ हजारपर्यंत अधिक आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदान