शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे बम भोले!... देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा उद्या महादेवाचरणी, दिल्लीहून आलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 14:07 IST

संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकाल लोक इथं आगमन होईल. या कार्यक्रमाचं सर्व चॅनेलवर लाईव्ह प्रसारण केले जाईल.

मुंबई - मध्य प्रदेशच्या उज्जैन इथं 'महाकाल लोक' मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ ऑक्टोबरला होणार आहे. भोपाळपासून २०० किमी अंतरावर ८५६ कोटी रुपये खर्च करून महाकालेश्वर मंदिर कॉरिडोर विकास प्रकल्पाचं पहिल्या टप्प्याचं उद्धाटन यावेळी होणार आहे. अयोध्येतील प्रभू राम मंदिरानंतर महाकाल मंदिराच्या उद्धाटनप्रसंगी भाजपानं देशभरात कार्यक्रम आयोजित केला आहे. 

संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकाल लोक इथं आगमन होईल. या कार्यक्रमाचं सर्व चॅनेलवर लाईव्ह प्रसारण केले जाईल. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ज्योर्तिलिंग परिसरात पूजेचं आयोजन केले जाईल. भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सर्व मोठ्या शिव मंदिरात पूजा करत महाकाल लोक मंदिराचं उद्धाटन लोकांना पाहता यावं यासाठी स्क्रीन लावून जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घ्यावं अशा सूचना दिल्लीहून आलेल्या पत्रात देण्यात आल्या आहेत. 

या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री भुलेश्वर महादेव मंदिरात पूजा करणार आहेत तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे विलेपार्ले इथल्या मंदिरात महादेवाची पूजा करतील. तसेच ठिकठिकाणी जिल्हाध्यक्ष प्रमुख मंदिर-मठात स्क्रीन लावून थेट लाईव्ह प्रसारण लोकांसाठी उपलब्ध करून देतील. या कार्यक्रमासाठी धर्माचार्य, साधुसंत, विशेष अतिथी यांना आमंत्रण देऊन त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्या असंही कळवण्यात आले आहे. यात पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यक्रमात हजर राहतील असंही सांगण्यात आले आहे. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळीही भाजपाने अशाप्रकारे कार्यक्रम हाती घेत देशभरात जल्लोष साजरा केला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील