शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये ‘लोकमत’चे स्टिंग आॅपरेशन : लिंगबदलाचा दावा करणारा ‘मेजर बाबा’ जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 05:30 IST

स्मशानातील कोळसा वापरून लिंगबदल करण्याचा दावा करणाऱ्या मेजर बाबाचा लोकमतने स्टिंग आॅपरेशन करून अखेर पर्दाफाश केला.

- मनीषा म्हात्रेमुंबई : स्मशानातील कोळसा वापरून लिंगबदल करण्याचा दावा करणाऱ्या मेजर बाबाचा लोकमतने स्टिंग आॅपरेशन करून अखेर पर्दाफाश केला. बबन सीताराम ठुबे (६६) हा अहमदनगर जिल्ह्यातील कान्हुर पठार (ता. पारनेर) येथे ३० वर्षांपासून बिनबोभाटपणे लोकांना फसवित होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्या.ठुबे हा पत्नी आणि मुलासोबत राहतो. मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयातून बीएएमएस झालो. त्यानंतर सैन्य दलातून निवृत्त झालो, असा दावा तो करत होता. त्यातून तो ‘मेजर बाबा’ म्हणून प्रसिद्ध झाला. जादूटोणा करून बाबांच्या औषधाने मूल होते, असे लोक सांगायचे. स्मशानातील कोळशाचा वापर करून वशीकरण, करणी अथवा जादूटोणा तो करायचा. गळ््यात स्टेथोस्कोप घालून ठुबे हा महिलांना गर्भलिंग बदल, लिंगबदल तसेच मूल होण्यासाठी औषध द्यायचा.१० हजार महिलांना अपत्यप्राप्ती?मी दिलेल्या औषधांमुळे आतापर्यंत १० हजारांहून अधिक महिलांना अपत्यप्राप्ती झाली आहे, असा दावा बबन सीताराम ठुबे हा करत होता.असे केले स्टिंग आॅपरेशनठुबेचा ‘लोकमत’ने आयएलएस कॉलेजचा विद्यार्थी अश्विन भागवतच्या मदतीने पर्दाफाश केला. ‘लोकमत’ने ही बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या निदर्शनास आणून देताच, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने त्याला अटक केली. ठुबेला न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुटुंब रंगले भोंदूगिरीत... ठुबेसह त्याची पत्नी लता, मुलगा विजय, मुलगी सुनीता खोडदे, सासरा माधव सोनावळे, मुलगा अण्णा सोनावळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.(सविस्तर वृत्तांत उद्याच्या अंकात)

टॅग्स :Crimeगुन्हाAhmednagarअहमदनगर