शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना देणार बाजार ओटे, सहकारमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 07:01 IST

पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना बाजार ओटे बांधण्यासाठी पणन विभाग अनुदान देईल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली.

अहमदनगर : पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना बाजार ओटे बांधण्यासाठी पणन विभाग अनुदान देईल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी येथे केली.अहमदनगर येथे ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्ड’ सोहळा मंत्री देशमुख व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. १३ सरपंचांना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘लोकमत’ने रोजगारनिर्मिती करणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांनाही पुरस्कार सुरू केले आहेत. त्यांना १० लाखांचे बिनव्याजी कर्ज देऊ, अशीही घोषणा त्यांनी केली. सरपंचांना शासनानेही प्रोत्साहन देण्याची मागणी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केली. ‘लोकमत’च्या ‘सरपंच अ‍ॅवॉर्ड्’चे देशमुख यांनी कौतुक केले. सरपंचांना गौरविणारी योजना नव्हती. ‘लोकमत’ने ही उणीव शोधून अशी पुरस्कार योजना सुरू केली आहे. हा अभिनव प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मंत्री राम शिंदे म्हणाले. ‘बीकेटी टायर्स’ हे या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक तर पतंजली प्रायोजक व महिंद्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक आहेत.विकासाला चालनागावाला केंद्रबिंदू माणून ‘लोकमत’ तळागाळापर्यंत पोहोचत आहे. गावांच्या सर्वांगीण विकासाला या पुरस्कारामुळे आणखी चालना मिळणार आहे.- सुभाष देशमुख, सहकारव पणनमंत्री

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटMaharashtraमहाराष्ट्र