शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

‘लोकमत प्रॉपर्टी व गुड होम शो’ हाऊसफुल्ल

By admin | Updated: October 12, 2014 01:19 IST

‘लोकमत प्रॉपर्टी आणि गुड होम शो’चा रविवार, १२ आॅक्टोबर अखेरचा दिवस असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील विविध उत्पादनांच्या स्टॉलवर लोकांनी माहिती जाणून घेत आहेत.

उपराजधानीवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : नामांकित कंपन्यांचे स्टॉल, आज अखेरचा दिवसनागपूर : ‘लोकमत प्रॉपर्टी आणि गुड होम शो’चा रविवार, १२ आॅक्टोबर अखेरचा दिवस असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील विविध उत्पादनांच्या स्टॉलवर लोकांनी माहिती जाणून घेत आहेत. हा शो सर्वोत्तम असल्याचे लोकांनी लोकमतला सांगितले. शोमध्ये सोडतीतील विजेत्याला सोन्याचे नाणे देण्यात आले. तीन दिवसीय प्रॉपर्टी शो सिव्हिल लाईन्स येथील लेडिज क्लबच्या हिरवळीवर सुरू आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळात सुरू राहील. शोच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी शो सर्वोत्तम असल्याचा शेरा दिला होता. असे आयोजन सर्वत्र व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. प्रॉपर्टीच्या स्टॉलवर गर्दीसामान्य लोकांचे मालकीचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. एक्स्पोचे सहप्रायोजक सुमंगल विहार आणि हार्मोनी अ‍ॅक असून वृंदावन, ग्रीन स्पेस इन्फ्रा, अथर्वनगरी, श्री अप्पास्वामी इन्फ्रास्ट्रक्चर हे सहयोगी प्रायोजक तर पिरॅमिड सिटी व पुष्कर होम्स हे प्रोत्साहनपर प्रायोजक आहेत. चार वर्षांपासून लोकमत प्रॉपर्टी शोचे आयोजन यशस्वीरीत्या करीत आहे. दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे. नामांकित बिल्डर्सचे ४० स्टॉलशोमध्ये शहरातील नामांकित बिडर्ल्स, डेव्हलपर्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, सोलर उत्पादने आदींचे ४० स्टॉल आहेत. दोन भव्य डोम आहे. फूड कोर्टमध्ये स्वादिष्ट व्यंजनांची व्यवस्था आहे. एवढेच नव्हे तर आकर्षक आॅफर्स आणि किफायत दरात शासनातर्फे मंजूर प्रकल्पात फ्लॅट, रो-हाऊसेस, डुप्लेक्स, फार्म हाऊस, टाऊनशिपमध्ये विविध प्रकारचे युनिट विक्रीसाठी प्रदर्शित केले आहे. या माध्यमातून अधिकाधिक लोकांना लाभ आणि आवडीचे घरकुल खरेदीची संधी आहे. माहितीसाठी आतिश वानखेडे (९९२२४४४२८८), सोलोमन जोसेफ (९५५२५५६८३२), अक्षय कावळे (९५५२५५६८३२) आणि लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ, २४२९३५५वर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)राजू सोनवणे यांना सोन्याचे नाणेशोच्या दुसऱ्या दिवशी कुपनमधून काढण्यात आलेल्या भाग्यशाली सोडतीत सिव्हिल लाईन्स येथील राजू सोनवणे यांना सोन्याचे नाणे भेटस्वरूपात देण्यात आले. सोडत ग्रीन स्पेस इन्फ्राचे राजेंद्र मांडविया आणि नरेंद्र मांडविया यांनी काढली. पहिल्या दिवशी संगीता जीवतोडे यांना सोन्याचे नाणे देण्यात आले. प्रॉपर्टी शोच्या प्रवेशद्वारावर असलेल्या आकर्षक स्टॉलवरून शोमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला कुपन देण्यात येत आहे. नाव, पत्ता आणि अन्य आवश्यक माहिती लिहून ते एका बॉक्समध्ये टाकायचे आहे.