शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ‘लोकमत’च नंबर १; इंडियन रीडरशिप सर्व्हेचा ताजा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:29 IST

अन्य वृत्तपत्रांपेक्षा ७८ लाख अधिक वाचक; मुंबईतही अव्वल

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना लोकमतच्या वाचकांचा आनंद यंदा द्विगुणित होणार आहे. इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या (आयआरएस - २०१९ ची तिसरी तिमाही) ताज्या अहवालानुसार लोकमत हेच महाराष्ट्राचे निर्विवादपणे पहिल्या क्रमांकाचे मराठी वृत्तपत्र असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकमतची एकूण वाचकसंख्या २ कोटी १८ लाखांहून अधिक आहे. दुसऱ्या क्रमाकांच्या वृत्तपत्रापेक्षा लोकमतचे महाराष्ट्रातील वाचक ७८ लाखांनी म्हणजे ४५ टक्क्यांनी अधिक आहेत. मुंबईतही लोकमत अव्वल स्थानी राहिला आहे.शहरी व ग्रामीण भागांतील वाचकांच्या हृदयावर लोकमत अधिराज्य गाजवत असल्याचे या अहवालातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.‘जिथे मराठी तिथे लोकमत’ हे ब्रीद मराठी वाचकांनीच सार्थ ठरविले असून, त्यांच्या हृदयात लोकमतलाच अढळ स्थान असल्याचे अहवालातून दिसून आले आहे.- लोकमतचे 1.33 कोटी वाचक ‘यंग डीसिजन मेकर्स’ (वयोगट 20-49) वर्गातील आहेत. प्रतिस्पर्ध्यापेक्षा ही संख्या 48.81 लाखाने अधिक आहे.- प्रतिस्पर्धी म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या वृत्तपत्रापेक्षा लोकमतचे महाराष्ट्रभर 45% अधिक वाचक आहेत.- लोकमत हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे व देशात सहाव्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे.- सधन कुटुंबातील वाचकांच्या संख्येतही लोकमत अग्रस्थानी असून प्रतिस्पर्ध्यापेक्षा दीडपट अधिक (95.45 लाखांच्या तुलनेत 1.43 कोटी) वाचक संख्या आहे.- मुंबई व पुण्यातही लोकमतने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. मुंबईत 17.40 लाख तर पुण्यात 21.84 लाख वाचक संख्येसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारतात 2.21 कोटी लोकांचा दिवस लोकमतच्या वाचनाने सुरू होतो.पहिली पसंती ‘लोकमत’चराज्यातील लोकमतच्या शहरनिहाय आवृत्त्यांच्या एकूण वाचकसंख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्यात नाशिक (22.33%), मुंबई (10.83%), औरंगाबाद (11.58%) आवृत्त्यांचा समावेश आहे. त्याप्रमाणे सोलापूर, अमरावती व सांगली या शहरांत वाचकांनी पहिली पसंती लोकमतलाच दिली आहे.

एकूण वाचकसंख्यालोकमत- 2.18 कोटीसकाळ-  1.40 कोटीपुण्यनगरी- 1.09 कोटीपुढारी- 92.76 लाखमहाराष्ट्र टाइम्स- 49.43 लाखलोकसत्ता- 47.21 लाखटाइम्स ऑफ इंडिया- 41.35 लाखमहाराष्ट्रातील वाचक : 2.18 कोटी(लोकमत व पुरवण्या)मुंबईत झेप (वाचक संख्येतील वाढ टक्क्यांमध्ये)लोकमत- 10.83सकाळ- 9.08महाराष्ट्र टाइम्स- 5.80लोकसत्ता- 2.96

टॅग्स :Lokmatलोकमत