शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

LMOTY 2019 Live Updates : महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा ‘लोकमत’ तर्फे सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 19:19 IST

मुंबई - महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना आज लोकमत समूहाच्या वतीने ' महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ' पुरस्काराने सन्मानित करण्यात ...

20 Feb, 19 10:18 PM

राष्ट्रगीताने 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराची सांगता

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098262813880012801

20 Feb, 19 10:02 PM

जेवढं देता येईल तेवढं मी समाजाला देत आहे आणि ते अखंड चालू ठेवणार

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:56 PM

संताची वचने वाचायला हवीत

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार
 
20 Feb, 19 10:09 PM

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

20 Feb, 19 10:02 PM

प्रत्येकाने वृक्ष लागवड करायला हवी

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 10:02 PM

शेवटपर्यंत समाजकार्य करत राहणार आणि करवून घेणार

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 10:01 PM

मी कधीच जाहिरात केली नाही, त्याची गरजही नाही

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 10:01 PM

माणसाचं कर्तव्य नेमके काय... हे प्रत्येकाला सांगतो

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार
 
20 Feb, 19 10:00 PM

मी कुठला महाराज वैगेरे नाही, मी फक्त चांगले विचार देतो

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 10:00 PM

चांगल्या विचारांतून लोकांचे भले केले

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:59 PM

मन्यूषही जात आणि मानवता हा धर्म

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार
 
20 Feb, 19 09:59 PM

जात आणि धर्मांतील भेदभाव कमी व्हायला हवेत

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:56 PM

मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतो

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:56 PM

मनाला स्थिर करण्यासाठी चांगले विचार महत्वाचे

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:55 PM

आपण कसे फसले जातो, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:55 PM

अंत:करणामधील द्वेष माणसाने दूर करावेत

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:54 PM

देशाची आर्थिक बाजू कमकुवत

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:54 PM

आपण अडचणींवर मात करायला शिकलो तर ते देशाच्या हिताचे असेल

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:53 PM

प्रत्येकाने आपला धर्म पाळता तर देश सुधारण्यास मदत होईल

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:53 PM

देशांतील समाजांमधील भेदभाव घातक

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:52 PM

मानवता हा धर्म असल्याचे बऱ्याच जणांना माहिती नाही

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:51 PM

या पुरस्काराने चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:51 PM

आमच्या समाजकार्याला लोकांचा चांगला पाठिंबा

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:39 PM

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आप्पासाहेब यांना पुरस्कार प्रदान

20 Feb, 19 09:46 PM

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

20 Feb, 19 09:45 PM

'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार लोकमतचा स्तुत्य उपक्रम

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 09:39 PM

चंद्रकांत दादा पाटील यांना 'लोकमत'चा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098247365742546944

20 Feb, 19 09:34 PM

राजकारणातल्या तरुणाईचा 'लोकमत'कडून सन्मान, सत्यजित तांबे यांना पुरस्कार

वयाच्या १६व्या वर्षांपासून राजकारण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तांबे यांची वाटचाल आणि राजकीय प्रगल्भता थक्क करणारी आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात तांबे  यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

20 Feb, 19 09:32 PM

सत्यजित तांबे यांना 'लोकमत'चा पुरस्कार

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098247365742546944

20 Feb, 19 09:27 PM

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सपत्नीक लोकमतच्या व्यासपीठावर

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098248648629080064

20 Feb, 19 09:16 PM

अमृताला बोलावून माझी बोलती बंद करायची आहे का... - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246757513875457

20 Feb, 19 09:16 PM

नागपूरकर मुंबईत आला.. सीएम झाला.. पण राज्याचा विचार केला..- मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098247044173565952

20 Feb, 19 09:15 PM

हेडलाईनसाठी अनेक गोष्टी देऊ शकतो.. - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246757513875457

20 Feb, 19 09:15 PM

पंतप्रधानपद 2019-2024 सालांसाठी बुक आहे.. - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246757513875457

20 Feb, 19 09:13 PM

अभिनयाची गरज कधी पडते, काहीवेळा राग दाखवावा लागतो - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246262724456449

20 Feb, 19 09:12 PM

काही वक्ते शांत असतात, पण लोकं त्यांना डोक्यावर घेतात - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246262724456449

20 Feb, 19 09:12 PM

लोकांना अभिनय करून राजकारणात मुर्ख बनवता येत नाही - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246262724456449

20 Feb, 19 09:11 PM

बिनामाणसाची सभा झाली पण चारही माणसं आमची निवडून आली - मुख्यमंत्री

https://twitter.com/MiLOKMAT/status/1098246053957197826

20 Feb, 19 09:10 PM

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार हे सगळं ठरलंय - देवेंद्र फडणवीस

https://www.facebook.com/lokmat/videos/780901798947445/?t=0

20 Feb, 19 09:08 PM

दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना युती व्हावी, असं वाटतं होतं - मुख्यमंत्री

https://www.facebook.com/lokmat/videos/780901798947445/?t=2

20 Feb, 19 09:07 PM

रश्मी वहिनींच्या 'हाता'मुळेच झाली युतीची दिलजमाई - मुख्यमंत्री

https://www.facebook.com/lokmat/videos/780901798947445/?t=2

20 Feb, 19 09:06 PM

महाराष्ट्र आणि देशाकरता एकत्र आलो - मुख्यमंत्री

https://www.facebook.com/lokmat/videos/780901798947445/?t=2

20 Feb, 19 09:04 PM

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

आम्हाला शिवसेनेबरोबर राहायची सवय आहे - मुख्यमंत्री

20 Feb, 19 09:00 PM

राम सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 08:58 PM

राम सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 08:53 PM

भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित

20 Feb, 19 08:50 PM

टाटा मोटर्सचे मयांक पारेख यांना कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी पुरस्कार प्रदान

20 Feb, 19 08:48 PM

महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या स्मृती मानधनाचा Sports Person Of The Year पुरस्काराने सन्मान

20 Feb, 19 08:47 PM

20 Feb, 19 08:42 PM

महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या स्मृती मानधनाचा Sports Person Of The Year पुरस्काराने सन्मान

20 Feb, 19 08:39 PM

राम सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार

20 Feb, 19 08:35 PM

'हिट' सिनेमाची फॅक्टरी रोहित शेट्टी ठरला Entertainment Trendsetter

20 Feb, 19 08:28 PM

'हिट' सिनेमाची फॅक्टरी रोहित शेट्टी ठरला Entertainment Trendsetter

20 Feb, 19 08:25 PM

20 Feb, 19 08:22 PM

20 Feb, 19 08:22 PM

20 Feb, 19 08:20 PM

हा पुरस्कार नाही आशीर्वाद... आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते तो मिळालाय - उद्धव ठाकरे

20 Feb, 19 08:15 PM

संपूर्ण देश पाकिस्तानचं कंबरडं कधी मोडणार याची वाट पाहत आहे - उद्धव ठाकरे

20 Feb, 19 08:13 PM

आम्ही राजकारणी आहोत. आम्ही घराघरात मत मागायला जातो, पण आप्पासाहेब  तुम्ही घरी जाता ते माणसं जोडायला - उद्धव ठाकरे

20 Feb, 19 08:10 PM

दोन दिवस तोंड बंद आहे. पण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारू इच्छितो How is Josh - उद्धव ठाकरे

20 Feb, 19 08:06 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने गौरव

20 Feb, 19 08:03 PM

उद्धव ठाकरेजी खूप शांत वाटतात. रश्मी ठाकरेंची मी खूप मोठी फॅन आहे - दीपिका पदुकोण

20 Feb, 19 08:01 PM

संधी मिळाली तर स्वच्छ भारत अभियानाची मंत्री व्हायला आवडेल- दीपिका पदुकोण

20 Feb, 19 08:00 PM

एक सुटकेस घेऊन स्वप्नांचा पाठलाग करत मी मुंबईत आले होते. आज मी जी यशाचे शिखर गाठले आहे ते याच मुंबईमुळे - दीपिका पदुकोण

20 Feb, 19 07:59 PM

आयकॉनिक परफॉर्मर पुरस्काराने दीपिका पदुकोण सन्मानित

20 Feb, 19 07:55 PM

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेला प्रत्येक जवान हा आपल्या घरातील सदस्य होता. त्यामुळे या दहशतवाद्यांना धडा शिकवला गेलाच पाहिजे - विकी कौशल

20 Feb, 19 07:55 PM

भारतीय सैन्याचा युनिफॉर्म परिधान केल्यावर आपल्या पाठीचा कणा ताठ होतो - विकी कौशल 

20 Feb, 19 07:54 PM

७-८ महिने या चित्रपटासाठी मी मेहनत घेतली, परंतु पहिल्या दिवशी जेव्हा युनिफॉर्म घातला त्यावेळी भारतीय सैन्याचे महत्त्व पटले - विकी कौशल 

20 Feb, 19 07:53 PM

मराठी माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मराठी माझी मातृभाषा नसली तरी मी दहावीपर्यंत मराठी शिकलो आहे -  विकी कौशल

20 Feb, 19 07:51 PM

गौरी इंगवले अभिनयाची राणी, 'ओवी' नाटकासाठी 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

20 Feb, 19 07:49 PM

20 Feb, 19 07:46 PM

उरी फेम अभिनेता विकी कौशल यांना पाथ ब्रेकिंग परफॉर्मर पुरस्कार प्रदान

20 Feb, 19 07:45 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन

20 Feb, 19 07:39 PM

प्रशासकीय IPS विभागातील पुरस्कार - हर्ष पोद्दार 

20 Feb, 19 07:38 PM

मराठी मातीतील लढ म्हणा या वृत्तीमुळे मी पुढे आले - एन अंबिका

20 Feb, 19 07:34 PM

प्रशासकीय IPS विभागातील पुरस्कार एन अंबिका यांना देण्यात आला

20 Feb, 19 07:32 PM

माझा प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी किती महत्त्वाचा आहे, या जाणीवेतून मी काम करत आहे - राजेश देशमुख

20 Feb, 19 07:30 PM

प्रशासन IAS विभागातील पुरस्कार राजेश देशमुख यांना प्रदान करण्यात आला

20 Feb, 19 07:29 PM

उदयोन्मुख उद्योगपती म्हणून विशाल अग्रवाल यांना देण्यात आला

20 Feb, 19 07:25 PM

20 Feb, 19 07:24 PM

20 Feb, 19 07:23 PM

उरमोडी धरणाचं पाणी म्हसवडला आलं तर माणदेशातील महिला अधिक आनंदानं काम करतील - चेतना सिन्हा

20 Feb, 19 07:21 PM

20 Feb, 19 07:20 PM

गौरी इंगवले अभिनयाची राणी, 'ओवी' नाटकासाठी 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

20 Feb, 19 07:17 PM

लोकमत ग्रुपची आभारी. ३५ वर्ष झाली मी माणदेशात राहते आणि काम करते. ३५ वर्षांच्या या मेहनतीचं चीज झालं - चेतना सिन्हा

20 Feb, 19 07:16 PM

समाजसेवेसाठी दिला जाणारा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार चेतना सिन्हा

20 Feb, 19 07:14 PM

20 Feb, 19 07:14 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन

20 Feb, 19 07:13 PM

काशीनाथ घाणेकर यांच्यावरील चित्रपटामुळे हा पुरस्कार मिळाला. दोन-तीनदा पुरस्काराने हुलकावणी दिली होती. मात्र, लोकमतचा पुरस्कार अखेर मिळाला. अशोक सराफ यांच्यासोबत मला पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळाले, हे माझे भाग्य समजतो - सुबोध भावे

20 Feb, 19 07:10 PM

सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सुबोध भावे यांना गौरविण्यात आले. अनुज पोद्दार, खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

20 Feb, 19 07:08 PM

प्रचंड ऊर्जा देणारा पुरस्कार- कल्याणी मुळे

20 Feb, 19 07:08 PM

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कल्याणी मुळे यांना गौरविण्यात आले.

20 Feb, 19 07:06 PM

हुबेहूब डॉ. काशिनाथ घाणेकर घडवणारे विक्रम गायकवाड यांचा 'लोकमत'कडून सन्मान

20 Feb, 19 07:06 PM

प्रशांत दामले ठरले रंगभूमीवरचे सम्राट, 'लोकमत'च्या सोहळ्यात 'महासन्मान'

20 Feb, 19 07:05 PM

20 Feb, 19 06:56 PM

महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर क्रीडा विभागातील पुरस्कार कुस्तीपटू राहुल आवारेला प्रदान करण्यात आला.

20 Feb, 19 07:02 PM

माय बोली ग्लोबल टॉर्च बेअरर.... मायबोली हे इस्रायलमध्ये प्रसिद्ध होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र

20 Feb, 19 07:01 PM

लोकमतने दिलेला हा पुरस्कार माझे मनोबल उंचावणारा आहे - राहुल आवारे

20 Feb, 19 07:00 PM

२००९ च्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी मला नामांकन मिळाले होते आणि आज २०१९ मध्ये म्हणजेच दहा वर्षांनी मला हा पुरस्कार मिळाला - राहुल आवारे

20 Feb, 19 06:56 PM

८३ पासून आजपर्यंत ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं त्यांचा हा पुरस्कार आहे.  माझ्या घरच्यांनी मला मोकळीक दिली त्यामुळे हा पुरस्कार जिंकू शकलो, या पुरस्कारामुळे आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे - प्रशांत दामले

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019