शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 21 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 18:15 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश

योग करा, निरोगी राहा; पंतप्रधान मोदींनी दिला कानमंत्र मोदीजी, तुम्ही उत्तम मीडिया मॅनेजर; दिग्विजय सिंह यांचा टोलापती तुरुंगात गेल्यास मुस्लिम महिलेला खर्चाचे पैसे कोण देणार? ओवेसींचा सवालसिद्धू...राजकारण कधी सोडताय? मोहालीत झळकले पोस्टरकर्नाटकमध्ये देवेगौडांना मुलाऐवजी खरगे हवे होते मुख्यमंत्री; पण काँग्रेसनेच नाकारलेकाँग्रेस पाठोपाठ लालू यादवांच्या पक्षातील नेत्यांनाही टीव्हीवरील चर्चेत जाण्यास मज्जावअमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका भारताला; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष

महाराष्ट्र

'छगन कमळ बघ, शरद गवत आण'... मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना जशास तसे उत्तर बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर, पोलिसांनी केलं अटकमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे प्रमाणापत्र दिलेले शेतकरीच कर्जमाफीपासून वंचित : धनंजय मुंडेअभिनेत्री केतकी चितळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीनंतर राज म्हणतात की...'वंचित बहुजन आघाडीवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा'भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोलासर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल, युती तुटणार नाही; शिवसेनेचा भाजपावर विश्वासकौटुंबिक वादातून पोलिसाचा सावत्र मुलांवर केला गोळीबार ‘ईडी’च्या छाप्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळनीतेश राणे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक; पक्षश्रेष्ठींनी मागणी धुडकावलीक्रीडा

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीसह माजी खेळाडूंना बीसीसीआयचा धक्का पाकिस्तानी संघातील 'या' खेळाडूचा टीम इंडियाला पाठिंबा, पण टीका होताच काढला पळ Breaking : प्रो कबड्डी लीगचा फॉरमॅट बदलला; 20 जुलैला होणार सलामीचा सामनाअविश्वसनीय : ट्वेंटी-20त चोपल्या 314 धावा, प्रतिस्पर्धी संघ 10 धावांत गारद

लाईफ स्टाईलInternational Yoga Day 2019 : 'ही' आसने करू शकतात हाय ब्लड प्रेशरपासून बचाव! पोटावरील चरबी कमी करण्यासोबतच शरीर फिट ठेवतं पायलेट्स वर्कआउट, जाणून घ्या फायदे!International Yoga Day 2019 : योगाभ्यास करताना 'या' चुका करणं पडू शकतं महागात!घरात लहान मुले असतील तर परफ्यूम आणि डिओड्रन्ट वापरताना घ्या काळजी, नाही तर....दीपिकाच्या छोट्याशा बॅगच्या किंमतीत करून याल परदेशवारी!

सिनेमा-टीव्ही जाणून घ्या कसा आहे, शाहिद कपूर व कियारा आडवाणीचा 'कबीर सिंग' चित्रपट कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ सिनेमाचे नाव बदलणार; हे असू शकते नवे टायटल 

टॅग्स :LokmatलोकमतMaharashtraमहाराष्ट्र