शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 01 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 20:21 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

जम्मू-काश्मीरमधील अपघातात 35 जणांचा मृत्यू; दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

काँग्रेसला मोठा झटका, आमदाराने दिला राजीनामा

सरसंघचालक मोहन भागवतांची ट्विटरवर एन्ट्री

बॅटनं मारहाण करणारा भाजपा आमदार म्हणतो, यापुढे महात्मा गांधींच्या मार्गानं चालणार

फक्त 250 रुपयांत 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'; 'या' अवलियानं 10 मिनिटांत साठवलं 225 लिटर पाणी 

महाराष्ट्र 

Live Updates : येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह राज्यसभरात कोसळल्या सरी 

केंद्र सरकारला दिलासा; सवर्ण आरक्षणावर रोख लावण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Pune Wall Collapse : कोंढवा दुर्घटनेच्या चौकशीसाठी सहा जणांची चौकशी समिती - चंद्रकांत पाटील

Pune wall collapse : दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; अजित पवारांची विधानसभेत मागणी 

राज्य सरकारने दिलेल्या १६ टक्के आरक्षणासाठीच मराठा क्रांती मोर्चा प्रयत्नशील

नागपुरात कुख्यात गुंड विक्की चव्हाणची हत्या

धक्कादायक; वीज पडून तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

आनंदाची बातमी; आता घरबसल्या होणार विठुरायाचे दर्शन

नितीन राऊत यांचा अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शरद पवारांना पाहून तो बॅगा विसरूनच विमानतळाबाहेर आला, पण...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम

Video : 'ना उदास हो मेरे हमसफर', प्रणिती शिंदेंचा शायराना अंदाज

लाईफ स्टाईल

मिठाच्या अधिक सेवनाने येऊ शकते आतड्यांवर सूज, वेळीच व्हा सावध!

जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय, चूक की बरोबर?

बदलत्या वातावरणात चेहऱ्याच्या त्वचेवर खाज येतेय?  करा हे ३ सोपे उपाय

क्रीडा विश्व  - ICC World Cup 2019.

ICC World Cup 2019 : विजय शंकरच्या जागी इंग्लंडला जाणार धडाकेबाज शिलेदार; सलामीला पर्याय मिळणार?

भारताच्या पराभवाचं खापर एकट्या धोनीवरच का फोडताय?

गांगुलीची 'दादागिरी'; धोनी आणि केदारला चांगलेच फटकारले

ऋषभ पंत याला पांड्याच्या आधी फलंदाजीस का पाठवले? रोहितने दिले असे उत्तर 

टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत असेल 'हा' संघ; जाणून घ्या गणित

सिनेमा-टीव्ही

मॅडम जर्सी नहीं, नजरें बदलो! टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर बोलणा-या हुमा कुरेशीला नेटक-यांचे उत्तर!!

शम्मी कपूर यांचा मुलगा एकेकाळी स्वत: लोड करायचा ट्रक, म्हणून सोडले फिल्मी करिअर

रिंकू राजगुरूचा 'हा' बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र