शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 1 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 18:13 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीमहाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश 

Video: मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी; डॉ. मनमोहन सिंग यांचा घणाघात खळबळजनक! भाजपाच्या खासदारावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान हल्ला राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; अमित शहांनी व्यक्त केला संताप विनाअनुदानित गॅस सिलेंडर महागला; गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणारVideo: काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा भाजपा आणि संघावर मोठा आरोप; म्हणाले की...अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, 21 जखमी 

महाराष्ट्र 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखलExclusive: सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागतायत; जलीलांचा गौप्यस्फोटभाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबतचे संकेत आज मिळणार !काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमानव्हिडिओ: जेव्हा 'या' तरुणाने आदित्य ठाकरेंना खिशातील राजीनाम्याची आठवण करून दिलीमहाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी; राष्ट्रपतींनी 5 राज्यांचे राज्यपाल केले नियुक्त सोलापुरात अमित शहांच्या स्वागताचे पोस्टर हटविले; धनंजय महाडिकही डेरेदाखल'भाजपमध्ये येणारे नेते साधुसंत नाही, क्लीनचीट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर'  ...म्हणून राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला; धनंजय महाडिकांनी केला खुलासा

चुनाभट्टी सामूहिक बलात्कार प्रकरण: तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा

धक्कादायक! ३० वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार

क्रीडा विश्व

India vs West Indies, 2 nd test : बुम... बुम... बुमरा... वेस्ट इंडिजच्या धर्तीवर रचला इतिहास

भारताला 'हा' पराक्रम करायला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली

पंचांनी नॉट आऊट दिल्यावरही झाली बुमराची हॅट्रिक; नेमका काय घोळ आहे...

मराठी पाऊल पडते पुढे! बस कंटक्टरचा मुलगा झाला भारताच्या क्रिकेट संघाचा शिलेदार

भारतीय क्रिकेटपटूला लागला बॉल आणि थेट अ‍ॅम्ब्युलन्सच आली मैदानात

कहानी पुरी फिल्मी है 

टायगरची बहीण म्हणते, माझा भाऊ 100 टक्के सिंगल; दिशा पाटनीसाठी सुचवले या अभिनेत्याचे नावप्रभासच्या ‘साहो’वर या बॉलिवूड अभिनेत्रीने केले गंभीर आरोप, वाचा काय आहे प्रकरणम्हणे राखी सावंत माझ्या मुलाची आई होणार आहे...!विराट कोहलीला भेटायला दिल्लीपर्यंत यायची ही ब्राझिलियन गर्ल!   

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र