शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 8 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:15 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

पुन्हा ८ तारीख अन् रात्री ८ वाजताचा 'मुहूर्त'; पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार!पाकिस्तानला मिर्ची लागली... भारताकडे येणारी 'समझोता एक्सप्रेस' रोखलीकाश्मीरच्या मुद्द्यावर उघडा पडला पाकिस्तान, मुस्लिम देशांनीही सोडली साथदिल्लीकरांना 'फ्री' इंटरनेट, केजरीवाल सरकारचा मोठा निर्णयमहापूर: बडोद्यात चलन फाडणार नाहीत वाहतूक पोलीसउद्या शुक्रवार, सोमवारी ईद; काश्मीरसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा गुलाम नबी आझाद यांना श्रीनगर विमानतळावरच रोखलं... परत पाठवलं! मोदींच्या कठोर भूमिकेनंतरही सनी देओल 37 पैकी 28 दिवस गैरहजर!हवाई हद्द बंद केल्यानं फरक पडणार नाही, एअर इंडियानं पाकला सुनावलंलालूपुत्र ड्रग्जच्या आहारी, नशेत घागरा-चोळी घालून करतात डान्स, ऐश्वर्याचा आरोपपाकिस्तानमध्ये मरियम नवाज यांना एनएबीकडून अटक पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा वैज्ञानिकांनी सोन्याचं नवं रूप केलं तयार, मात्र याने दागिने नाही तर 'या' वस्तू बनवणारभारताविरोधात कारवाईचा विचारही करू नका, अमेरिकेची पाकला तंबी

राज्य

सांगली पूर: पूरग्रस्तांना वाचविणारी बोट उलटली; 14 जणांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता   राज्याशी कोल्हापूरचा संपर्क तुटला : रस्ते वाहतूक ठप्पराज्यात पूरस्थिती; शासकीय यंत्रणा जवळपासही नाही- शरद पवारमुंबई - पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक ११ ऑगस्टपर्यंत राहणार बंद पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू - मुख्यमंत्री'जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या', शालिनी ठाकरेंचं महापौरांना पत्रलाईफ स्टाईल

जपानी वैज्ञानिकांनी तयार केली आर्टिफिशिअल शेपटी, उपयोग वाचून व्हाल अवाक्इथे एका वर्षात २२ पुरूषांनी प्रेग्नेंसीनंतर दिला बाळांना जन्म!'या' राशींची मुलं आपल्या जोडीदारावर गाजवतात अधिकारयेथे गोठलेल्या नदीवर करता येतं ट्रेकिंग; जाणून घ्या कुठे आहे 'हा' ट्रॅक!सुहाना खान आणि जान्हवी कपूर शिकतायत बेली डान्स; फिटनेससाठी फायदेच फायदे

क्रीडा वृत्त 

India vs West Indies 1st ODI: शिखर धवन परतणार, लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर संधी? कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागेभारत-विंडीज वन डे मालिका आजपासून, जाणून घ्या सामने कधी व कोठे!भारतीय संघात चालतेय 'भाई'गिरीबीसीसीआयचं चॅलेंज; शिखर धवन, श्रेयस अय्यरची 'बोबडी वळली'!कहानी पुरी फिल्मी है

लग्नाआधी आई बनणार ‘ही’ अभिनेत्री, शेअर केला टॉपलेस फोटोसलमान खानची अशीही ‘दबंगगिरी’, महेश मांजरेकरांच्या लेकीला केली मोबाईल बंदीवाह मान गए भाईजान! उपचाराचा संपूर्ण खर्च उचलल्यामुळे को-स्टारनं मानले सलमानचे आभार 

टॅग्स :Lokmatलोकमत