शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 5 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 17:59 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

मोदी सरकारची ऐतिहासिक घोषणा; काश्मीरमधील 'कलम ३७०' हटवण्याची राज्यसभेत शिफारसजम्मू-काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश, लडाखलाही स्वतंत्र दर्जा!भारतीय लष्कर आणि हवाई दलाला हायअलर्ट जारीकलम 370 रद्द होताच पाकिस्तान बरळलाघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पटलं नव्हतं 'कलम 370'; पण...जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकमध्ये शेअर बाजार गडगडला2024 मध्ये कामाच्या बळावर जिंका, माझ्या नावावर नको; मोदींच्या खासदारांना सूचना मारुती सुझुकीलाही मंदीचा विळखा; 1000 कर्मचाऱ्यांची कपातफिलिपिन्सच्या समुद्रात तीन जहाजं बुडाली, 31 जणांचा मृत्यू, 62 लोकांचे बचावले प्राणराज्य

राजू शेट्टींनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे : सदाभाऊ खोत

मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, 'या' गाड्या रद्द

पोलीस अधिकाऱ्याने लाठ्या घ्या रे म्हणताच; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा काढता पाय

आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं!'- उद्धव ठाकरे

कलम 370 हटवणे हे एका भस्मासुराला संपवण्यासारखे - संजय राऊत लाईफ स्टाईल

 

Shravan Special : जाणून घेऊया पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि त्यांची महती!

हृदयासाठी घातक ठरतो 'अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम'; दुर्लक्ष केलं तर बेतू शकतं जीवावर 

जाणून घ्या; ऑफिसमध्ये फक्त महिलांनाच का होतो AC टेम्प्रेचरचा प्रॉब्लेम?

मित्रांसोबत मान्सून एन्जॉय करण्यासाठी 'ही' आहेत ऑफबीट डेस्टिनेशन्स

मॅगझिन कव्हरच्या फोटोशूटसाठी करिना कपूरचा नववधू साजक्रीडा वृत्त

Davis Cup: तब्बल 55 वर्षानंतर भारतीय खेळाडू करणार पाकिस्तान दौरा

कलम 370 रद्द केल्यामुळे आता भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू, कसे ते वाचा...

जे कुणाला जमलं नाही, ते आम्ही करून दाखवलं; सांगतोय गौतम गंभीर

अ‍ॅशेस मालिका : इंग्लंडच्या 'या' खेळाडूनं केली पाचही दिवस फलंदाजी; जाणून घ्या कोण आहे तो!

एबी डिव्हिलियर्सची तुफान फटकेबाजी; चोपल्या 35 चेंडूत 88 धावा

भारताच्या नवदीप सैनीवर आयसीसीची कारवाई, पण का?टीव्ही-सिनेमा

सोनाक्षी सिन्हाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, अभिनेत्रीने मागितली माफी

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने घेतला ‘अ‍ॅमेझॉन’चा क्लास, पण का?

बॉलिवूड कलाकारांनी कलम ३७० कलम अंशत: हटवण्याबाबत दिल्या अशा प्रतिक्रिया 

टॅग्स :LokmatलोकमतMaharashtraमहाराष्ट्र