शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 31 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 18:06 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश भारतासाठी धोक्याची घंटा? इम्रान खानने दिली डोनाल्ड ट्रम्प यांना 'ही' ऑफर; पाकची नवी रणनीती

आसाममधील एनआरसीची शेवटची यादी प्रसिद्ध, 19 लाख जण बाहेर परिस्थिती गंभीर, आसामप्रमाणे दिल्लीतही एनआरसी गरजेचे - मनोज तिवारी  

'अच्छे दिन'चा भोंगा वाजवणाऱ्यांनी अर्थव्यवस्थेला पंक्चर केले, प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला   

 Ayodhya Case: हिंदू पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण, लवकर निर्णय येण्याची शक्यता वाढली 

काश्मीरप्रश्नावरून पाकिस्तान भारतासोबत चर्चेस तयार, पण...

काश्मीरातील 575 तरूणांकडून पाकिस्तानला चोख उत्तर; इम्रान खान यांचा दावा ठरला खोटा

महाराष्ट्र जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना 7 वर्षांची शिक्षा तर 100 कोटींचा दंडVIDEO : धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, 13 जणांचा मृत्यू

Exclusive: कारखान्यांमधील  स्फोटांचं मूळ सापडलं; सरकारच्या 'या' धोरणाचा अतिरेक ठरतोय घातक!

आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

भाजपाची लढत वंचितसोबतच; विरोधीपक्ष नेताही वंचितचाच दिसेल : देवेंद्र फडणवीस 

भाजपमधील 'या' खास व्यक्तीच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजप प्रवेश ?

आमदार राष्ट्रवादीचा, प्रवेश करणार भाजपात अन् गाणं वाजलं मनसेचं; कार्यकर्त्यांना भावनिक साद 

शरद पवार यांच्या संतापावर कन्या सुप्रिया सुळे म्हणाल्या...

वंशाच्या दिव्यापेक्षा मुली बऱ्या, सुप्रिया सुळे यांचा वक्तव्याने उलटसुलट चर्चा

'या' नेत्यामध्ये तरूण बाळासाहेब दिसतात; संजय राऊतांनी केलं भरभरून कौतुक 

आदित्य फॉर्म्युला: सत्तेसोबत युतीही हवी, पण भाजपवर टीका ही करायची

 बहुप्रतीक्षित पोलीस भरती जाहीर : राज्यात महापोर्टलद्वारे प्रथमच होणार भरती 

देशातील साखर हंगाम १४२ लाख टन शिलकी साखरेने होणार सुरू

लाईफस्टाईलपाणी पिण्यासाठी प्लास्टिकऐवजी मातीच्या बॉटलचा करा वापर; होतील 'हे' फायदे

वजन कमी करायचंय?; मग दिवसभरात खा एवढ्या चपात्या

अनेक उपाय केल्यानंतरही दात पिवळे दिसतायत?; ही कारणं तर नाहीत?

पिंपल्समुळे हैराण आहात?; 'या' घरगुती उपायांनी करा दूर

मनी वसे ते स्वप्नी दिसे... 19 वर्षांच्या मुलाने आपली स्वप्न फोटोंमध्ये केली कैद

क्रीडा विश्व

 दूध, चिकन, पास्ता, बटर... टीम इंडियाचा आहार बघाल तर हैराण व्हाल..

म्हणून भारतीय संघाच्या ग्रुप फोटोमध्ये विराटसोबत दिसली नाही अनुष्का 

सामन्यापूर्वीच मैदानात 'हे' महान फलंदाज कोसळले आणि थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले

भारतीय विद्यार्थ्यांनी चालता फिरता केलेला स्टंट पाहून ऑलिम्पिक विजेती म्हणते...'विराट कोहली नाही, तर 'हा' खेळाडू आहे भारतीय संघातील सुपरस्टार'; सांगतोय कायरन पोलार्ड

वय २६ वर्षे, १४० किलो वजन, ६.५ फूट उंची; जाणून घ्या क्रिकेटमधी या वजनदार व्यक्तीबद्दल

कहानी पुरी फिल्मी है या चिमुकल्याला साकारायचीय रुपेरी पडद्यावर सनी देओलची भूमिका, नाव वाचून तुम्ही पडला चाट वयाच्या ५२ व्या वर्षी शाहिद कपूरचा सावत्र पिता बनला बाप , समोर आले फोटो

सलमान खानला ऐश्वर्या रायच्या भावाच्या भूमिकेसाठी आले होते विचारण्यात, मग घडले होते असे काही... 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र