शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 26 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 18:47 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश 

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही; ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी पाकला ठणकावलं

चिदंबरम यांना पुन्हा कोर्टाचा दणका; सीबीआय कोठडीत वाढ 

Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 मान्य नव्हतं- मायावती

पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी 

महाराष्ट्र ईव्हीएमने नव्हे जनतेने 'त्यांना' हरवले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय दत्तने 'रासप' प्रवेशाचे वृत्त फेटाळले, बंधू महादेव जानकरांना दिल्या शुभेच्छा 

'लोकल'मध्ये महिला असुरक्षित, गुटखा खाऊन तरुणीच्या अंगावर थुंकला गर्दुल्ला

राष्ट्रवादीचे आमदार सोपल उद्या राजीनामा देणार, पवारांची साथ सोडून 'शिवबंधन' बांधणार

..अन्यथा फडणवीस साहेब वेडेवाकडे जन्माला आले असते: रुपाली चाकणकरलाईफस्टाईल

उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण...

फक्त एका दिवसातचं कोपराचा काळपटपणा होईल दूर; ट्राय करा 'हा' पॅक

पी. व्ही. सिंधूच्या यशामागील गुपित; आवडत्या हैदराबादी बिर्याणीचाही केला त्याग

प्रियंका चोप्राच्या ईअररिंगच्या किमतीमध्ये परदेशात लग्जरी हॉलिडे एन्जॉय करालक्रीडा विश्वरोहित-कोहली यांच्यातील भांडण घडवतंय कोण, वीरेंद्र सेहवागचा धक्कादायक खुलासा

राहुल द्रविड हाजिर हो... हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून बीसीसीआयचे फर्मान

महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत सौरव गांगुलीचं सूचक विधान

कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीयकहानी पुरी फिल्मी है

कितीही यात्रा काढा ; पण लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत: दीपाली सय्यद

अजय देवगणच्या या अभिनेत्रीचे झाले ब्रेकअप, काही महिन्यांपूर्वी रंगली होती प्रेग्नेंसीची चर्चा

सलमान-आलियाच्या ‘इंशाअल्लाह’चे ज्यूलिया रॉबर्टशी आहे कनेक्शन, जाणून घ्या कसे?

Bala Teaser Out : 'बाला'चा टीझर आहे दमदार, आयुषमानचा लूक पाहून चाहते झाले अवाक्