शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 20 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 18:15 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

पी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका; अटकेची शक्यताकलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावाचंद्रावर लँडिंगचा मुहूर्त ठरला; ७ सप्टेंबरला 'ही' वेळ अचूक साधणार 'विक्रम'...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण है तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना व्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? रिझर्व्ह बँक म्हणते...

टवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स 

...अन् त्यांनी 'या' कारणामुळे मृतदेहाला मिठामध्ये झाकून ठेवलं; पण सत्य काही वेगळं होतंमहाराष्ट्रफडणवीस मंत्रिमंडळाचे 19 महत्त्वाचे निर्णय, खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांचा विकास करणार22 तारखेला ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन'वंचित'ला धक्का ! पडळकर होणार ऐतिहासिक मतदारसंघाचे आमदार?'पिस्तुलराव महाजन, जोड्यानं नाय हाणलं पाहिजे का त्याला?'; धनंजय मुंडेंचा तोल सुटलाभीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत; विनोद तावडेंचं संभाजी राजेंना प्रत्युत्तरराजकारणातील पवारांविषयीची भीती संपली', कावळ्यांवरुन शिवसेनेनं निशाणा साधला 

लाईफस्टाईलआई-वडील बिझी असल्याने लहान मुलांमध्ये वाढत आहे 'ही' समस्या, वेळीच व्हा सावध!झोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोकाझोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंधकोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्!

क्रीडा विश्वमोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे

एस. श्रीसंतचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा, बीसीसीआयचा दिलासा

India vs West Indies Test : टीम इंडियाविरुद्धचा 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ विंडीज संपवणार?

महाराष्ट्राचा मल्ल निघाला जग जिंकायला; राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

अमेरिकेचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; टीम इंडिया पाचव्या स्थानी कहानी पुरी फिल्मी हैआयुषमान बनला महागडा अभिनेता, एका जाहिरातीसाठी घेणार आता इतके कोटी

अब मुझे कोई काम ही नहीं देता, क्या करूं...? या दिग्गज अभिनेत्याला कुणी देईना काम

OMG! रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र