शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 18:09 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश'लाइफ सपोर्ट'ला सकारात्मक प्रतिसाद नाही; दहा दिवसांनंतरही अरुण जेटलींची प्रकृती गंभीर!छोट्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारची मोठी योजना; 'इतके' कर्ज होणार माफआरक्षणावरील चर्चेबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मोठे विधान, म्हणाले...काश्मीरबाबत खोटे ट्विट्स केल्याने विद्यार्थी नेत्या शेहला रशिद अडचणीत, अटकेची मागणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवडमारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलेदोरी तुटली अन्... जम्मूतील तवी नदीत एअर फोर्सचं जबरदस्त 'रेस्क्यू ऑपरेशन', दोघांना वाचवलं!याचसाठी केला होता अट्टाहास, पाकिस्तानी नवरदेवाची भारतात वरातमहाराष्ट्र लोकमत सर्वेक्षण : भाजपने स्वबळावर लढवावी विधानसभा; कार्यकर्त्यांचा आग्रह'चूक असेल तर भोगावं लागेल, नसेल तर सोडतील!'; ईडी नोटिशीवर मुख्यमंत्र्यांची टिप्पणी२२ तारखेला अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा; मनसेचा सूचक इशाराराज ठाकरे कुणाला भीक घालत नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत; राष्ट्रवादीचा पाठिंबा...पण माझा नवरा घाबरणार नाही; ईडी नोटीसप्रकरणी शर्मिला ठाकरेंनी केली राज यांची पाठराखण राज ठाकरे, ईडी, मनसे अन् भाजपा... दिवसभरातील सर्व बातम्या एका क्लिकवरआमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? : अजित पवार1 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पीककर्ज माफ; फडणवीस सरकारची मोठी घोषणापूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून 5 कोटी तर अमिताभ बच्चन यांनीही दिला चेककोकणातल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेज मागणार; आदित्य ठाकरेंची घोषणास्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर तीव्र संतापभारताच्या संविधानाला मी खेकड्याची उपमा देतो: प्रकाश आंबेडकरमराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ द्या; शिवसेना मंत्री रवींद्र वायकरांचे थेट पंतप्रधानांना पत्रलाईफस्टाईलसांधेदुखीने त्रस्त आहात?; आहारातील 'हे' बदल ठरतील फायदेशीरआता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तरWorld Photography Day : फोटोग्राफीचे शौकीन असाल तर, 'हे' लोकेशन्स फक्त तुमच्यासाठीचमलायका की करिश्मा तन्ना; कोणाचा ब्लेजर शॉर्ट्स लूक दिसतोय जास्त हॉट? अरे देवा... गुलाब जामची भाजी पाहून सोशल मीडियावर खळबळक्रीडा विश्वप्रशिक्षकपदी फेरनिवड झाल्यानंतर रवी शास्त्रींनी सांगितले 'फ्युचर प्लान'!कॅप्टन कोहलीच्या अव्वल स्थानाला धोका; 'हा' फलंदाज काही पावले दूरअनुष्काचा बिकिनीतील फोटो पाहून विराट 'घायाळ', इमोजीतून केली 'दिल की बात'डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्जआर्मीची ट्रेनिंग संपवून धोनी परतला आणि हळवा झाला...महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक कहानी पुरी फिल्मी हैसोनम कपूर पुन्हा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले भारताची नवी ‘राखी सावंत’!पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्यOMG प्रियंका चोप्रासाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र