शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार?; बावनकुळे म्हणाले, "२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस...." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 16:44 IST

आपल्याला संपूर्ण जागांवर काम करायला लागेल. जे आमचे नेतृत्व ठरवेल तेवढ्या जागा लढवणार आहे

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेणार येतील अशी चर्चा सुरू आहे. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. अशाप्रकारे कुठलीही शक्यता नसून या बातमीत काही तथ्य नाही असा खुलासा बावनकुळेंनी केला आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आगामी वर्षात २०२४-२५ चा बजेट देवेंद्र फडणवीसच मांडतील, लोकसभा-विधानसभा एकत्रित होणार नाहीत. मोदी केंद्रात पुन्हा येणारच आहेत. त्यामुळे निवडणुका आधी घेण्याचा संबंध नाही. विधानसभा लोकसभा एकत्र घेण्याच्या बातमीला अर्थ नाही. ठरलेल्या कालावधीतच निवडणुका घेतल्या जातील असं त्यांनी म्हटलं. 

भाजपा ताकद वाढवतेय शिंदेंना ५० जागा देऊ असं म्हटलं नाही तर मी प्रवक्ता बैठकीत असं म्हटलं होतं. शिंदेंकडे ५० आमदार आहेत. भाजपाकडे १०५ आणि काही अपक्ष आहेत. आपल्याला संपूर्ण जागांवर काम करायला लागेल. जे आमचे नेतृत्व ठरवेल तेवढ्या जागा लढवणार आहे. जितक्या मतदारसंघात भाजपाची ताकद वाढेल तिथे शिवसेना उमेदवार उभे राहतील तिथेही मदत होणार आहे. युतीत असतानाही आम्ही २८८ जागांची तयारी करायचो. संपूर्ण महाराष्ट्राची आम्ही तयारी करतो, फक्त विधानसभा नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समिती वेगवेगळ्या निवडणुका असतात. जागावाटपाची बातमी चुकीची आहे. आमची ताकद आम्ही वाढवतोय. शिवसेनेच्या उमेदवारांनाही प्रचंड ताकदीने शक्ती लावून निवडून आणणार आहोत असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

मंत्रिमंडळ विस्तार लवकरचदरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. पण आता खूप काळ लागणार नाही. महाराष्ट्रालाही विस्ताराची गरज आहे. पालकंत्र्यांवर २-३ जिल्ह्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे आणि तो होईल असा दावा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे