शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ईव्हीम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांवर प्रशासनाचा तिसरा डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 15:52 IST

मतदानासाठी शासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज दुपारपासूनच मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीन पाठवायला सुरवात झाली आहे. ईव्हीम सुरक्षितपणे मतदानकेंद्रांवर पाठवण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. ईव्हीम नेण्यात येत असलेले वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे.

 मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान प्रक्रिया मंगळवारी (ता.२३) पार पडणार आहे. निवडणुका शांततेत व्हावेत यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदानकेंद्रांवर पाठवण्यात येत असलेल्या ईव्हीम मशीन सुरक्षित जाव्यात म्हणून वाहनांवर जीपीएस प्रणाली लावण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांचा नेमके ठिकाण कुठे आहे हे जिल्हा मुख्यालयात बसून पाहता येईल.

मतदानासाठी शासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज दुपारपासूनच मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीन पाठवायला सुरवात झाली आहे. ईव्हीम सुरक्षितपणे मतदानकेंद्रांवर पाठवण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. ईव्हीम नेण्यात येत असलेले वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे ईव्हीम घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनांवर जिल्हा प्रशासनाला नजर ठेवता येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच यावेळी ११ तास मतदान प्रकिया चालणार आहे. उन्हाचा पारा लक्षात घेत निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मतदानावेळी जर एखद्या मतदान केंद्रांवर ईव्हीम मशीन मध्ये बिघाड जाल्यास पचवीस ते तीस मिनिटांत मशीन बदलता यावी यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ईव्हीम मशीन नेणाऱ्या वाहनांवर जीपीएसचा तिसरा डोळा असल्याने ईव्हीम किती वेळात आणि कुठपर्यंत पोहचल्या आहेत हे मुख्यालयात बसलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा कळेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूक