शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'बाळासाहेबांच्या सभेलाही मोठी गर्दी जमायची; पण मतं नाही मिळायची'; आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 11:30 IST

आठवलेंच्या या विधानावरून त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना यावर आता काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमत होती. मात्र, त्यांना मत मिळत नव्हती असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. आठवले सद्या दुष्काळ दौऱ्यावर असून रविवारी त्यांनी सोलापूर येथील दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी, ते बोलत होते.  

राज ठाकरेंच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आठवले म्हणाले की, राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होत आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी सुद्धा पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभा सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या व्हायच्या, पण मते मिळत नव्हती. असा दावा आठवलेंनी सोलापूर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आठवलेंच्या या विधानावरून त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना यावर आता काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

 आमच्या रोजच सभा होत असतात. राज हे एकच सभा घेतात आणि सगळीकडेचे लोक जमा करून गर्दी दाखवतात. शरद पवार आणि कॉंग्रेसने त्यांना मोठ बळ दिले आहे. राज यांच्याकडे गर्दी कशी जमवायची याचे नियोजन आहे. मात्र त्यांच्या सभेने महायुतीला फरक पडणार नसल्याचे आठवले म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला महाराष्ट्रात ३७-३८ जागा मिळू शकतात, तर ४-५ जागा यावेळी कमी होण्याच्या अंदाज असल्याचे आठवले म्हणाले. सोलापूर मधील महायुतीचा उमेदवार निवडून येणार असल्याच्या दावा सुद्धा यावेळी आठवलेंनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवले