शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Results 2019: महाराष्ट्रात कोण गेलं पुढे?, कोण पडलं मागे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 20:42 IST

Maharashtra Lok Sabha Election Results 2019: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये कोण उमेदवार आघाडीवर, कोण पिछाडीवर.. जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील ८६७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज झाला असून भाजपा-शिवसेनेला मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात मुख्य लढत भाजपा-सेना युती विरूद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. वंचित बहुजन आघाडी आणि बसपाचे काही उमेदवारही काही दिग्गजांच्या विजयात अडसर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. बऱ्याच एक्झिट पोल्सनी राज्यात भाजपा-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला आहे. त्यानुसारच चित्र दिसत आहे. 

कुणाची आघाडी, कुणाची पिछाडी?

मतदारसंघउमेदवार/पक्षआघाडी/पिछाडी
नंदुरबारहिना गावित (भाजपा)९५ हजार २९६ मतांनी विजय
 के सी पाडवी (काँग्रेस)पराभूत
धुळेसुभाष भामरे (भाजपा)१ लाख ३६ हजार ६१४ मतांनी आघाडीवर
 कुणाल पाटील (काँग्रेस)पिछाडीवर
जळगावगुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)पिछाडीवर
 उन्मेष पाटील (भाजपा)१ लाख ९८ हजार ५७६ मतांनी आघाडीवर
रावेररक्षा खडसे (भाजपा)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)पिछाडीवर
बुलडाणाप्रतापराव जाधव (शिवसेना)४९ हजार ८८६ मतांनी आघाडीवर
 राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)पिछाडीवर
अकोलाप्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)पिछाडीवर
 संजय धोत्रे (भाजपा)४ लाख ७८ हजार ३७८ मतांनी आघाडीवर
अमरावतीनवनीत कौर राणा (राष्ट्रवादी) ३१ हजार ४२३ मतांनी आघाडीवर
 आनंदराव अडसूळ (शिवसेना)पिछाडीवर
वर्धारामदास तडस (भाजपा)१९ हजार ४७५ मतांनी आघाडीवर
 चारुलता टोकस (काँग्रेस)पिछाडीवर
रामटेककृपाल तुमाने (शिवसेना)१२ हजार ९९१ मतांनी आघाडीवर
 किशोर गजभिये (काँग्रेस)पिछाडीवर
नागपूरनितीन गडकरी (भाजपा)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 नाना पटोले (काँग्रेस)पिछाडीवर
भंडारा-गोंदियानाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)पिछाडीवर
 सुनील मेंढे (भाजपा)१ लाख ८ हजार ३७६ मतांनी आघाडीवर
गडचिरोली-चिमूरअशोक नेते (भाजपा)३७ हजार १०८ मतांनी आघाडीवर
 डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस)पिछाडीवर
चंद्रपूर हंसराज अहीर (भाजपा)पिछाडीवर
 सुरेश धानोरकर (काँग्रेस)५ हजार ६५९ मतांनी आघाडीवर
यवतमाळ-वाशिममाणिकराव ठाकरे (काँग्रेस)पिछाडीवर
 भावना गवळी (शिवसेना)१ लाख १३ हजार १७५ मतांनी आघाडीवर
हिंगोलीसुभाष वानखेडे (काँग्रेस)पिछाडीवर
 हेमंत पाटील (शिवसेना)१ लाख ८ हजार ३०९ आघाडीवर
नांदेडअशोक चव्हाण (काँग्रेस)पराभूत
 प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजपा)विजयी
परभणीसंजय जाधव (शिवसेना)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)पिछाडीवर
जालनारावसाहेब दानवे (भाजपा)९१ हजार ७१७ आघाडीवर
 विलास औताडे (काँग्रेस)पिछाडीवर
औरंगाबादचंद्रकांत खैरे (शिवसेना)पिछाडीवर
 इम्तियाज जलील(एमआयएम)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 सुभाष झांबड (काँग्रेस)पिछाडीवर
दिंडोरीभारती पवार (भाजपा)६६ हजार ७५ मतांनी आघाडीवर
 धनराज महाले (राष्ट्रवादी)पिछाडीवर
नाशिकहेमंत गोडसे (शिवसेना)२८ हजार ८०७ मतांनी आघाडीवर
 समीर भुजबळ (राष्ट्रवादी)पिछाडीवर
पालघरराजेंद्र गावित (शिवसेना)५६ हजार ३३७ मतांनी आघाडीवर
 बळीराम जाधव (बविआ)पिछाडीवर
भिवंडीकपिल पाटील (भाजपा)४० हजार १०३ मतांनी आघाडीवर
 सुरेश टावरे (काँग्रेस)पिछाडी
कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)पिछाडीवर
ठाणेराजन विचारे (शिवसेना)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 आनंद परांजपे (राष्ट्रवादी)पिछाडीवर
मुंबई उत्तरऊर्मिला मातोंडकर (काँग्रेस)पिछाडीवर
 गोपाळ शेट्टी (भाजपा)१ लाख ७१ हजार २५७ मतांनी आघाडी
मुंबई उत्तर पश्चिमसंजय निरुपम (काँग्रेस) 
 गजानन कीर्तिकर (शिवसेना)६८ हजार ७३२ मतांनी आघाडीवर
मुंबई उत्तर पूर्वसंजय दिना पाटील (राष्ट्रवादी)पिछाडीवर
 मनोज कोटक (भाजपा)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजपा)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 प्रिया दत्त (काँग्रेस)पिछाडीवर
मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे (शिवसेना)विजयी
 एकनाथ गायकवाड (काँग्रेस)पराभूत
मुंबई दक्षिणमिलिंद देवरा (काँग्रेस)पिछाडीवर
 अरविंद सावंत (शिवसेना)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
रायगडसुनील तटकरे (राष्ट्रवादी)विजयी - ४ लाख ८६ हजार ९६८ मते
 अनंत गिते (शिवसेना)पराभूत - ४ लाख ५५ हजार ५३० मते
मावळपार्थ पवार (राष्ट्रवादी)पिछाडीवर
 श्रीरंग बारणे (शिवसेना)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
पुणेगिरीश बापट (भाजपा)५३ हजार ७५५ मतांनी आघाडीवर
 मोहन जोशी (काँग्रेस)पिछाडी
बारामतीसुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 कांचन कूल (भाजपा)पिछाडीवर
शिरूरअमोल कोल्हे (राष्ट्रवादी)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)पिछाडीवर
अहमदनगर सुजय विखे (भाजपा)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 संग्राम जगताप (राष्ट्रवादी)पिछाडीवर
शिर्डीसदाशिव लोखंडे (शिवसेना)८९ हजार ११५ मतांनी आघाडीवर
 भाऊसाहेब मल्हारी कांबळे (काँग्रेस)पिछाडीवर
बीडडॉ. प्रीतम मुंडे (भाजपा)विजयी
 बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)पिछाडीवर
उस्मानाबादओमराजे निंबाळकर (शिवसेना)७० हजार ४६६ मतांनी आघाडीवर
 राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)पिछाडीवर
लातूरसुधाकर शृंगारे (भाजपा)८१ हजार ३४८ मतांनी आघाडीवर
 मच्छिंद्र कामत (काँग्रेस)पिछाडीवर
सोलापूरसुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)पराभूत
 जय सिद्धेश्वर स्वामी (भाजपा) विजयी
 प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)पराभूत
माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजपा)विजयी
 संजय शिंदे (राष्ट्रवादी)पराभूत
सांगलीसंजय पाटील (भाजपा)६४ हजार ४५९ मतांनी आघाडीवर
 गोपीचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी)पिछाडीवर
 विशाल पाटील (स्वाभिमान)पिछाडीवर
साताराउदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)५५ हजार ३३९ मतांनी आघाडीवर
 नरेंद्र पाटील (शिवसेना)पिछाडीवर
रत्नागिरी-सिंधुदुर्गविनायक राऊत (शिवसेना)विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)पिछाडी
कोल्हापूरसंजय मंडलिक (शिवसेना)४५विजय निश्चित - अधिकृत घोषणा बाकी
 धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)पिछाडीवर
हातकणंगलेराजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)पिछाडीवर
 धैर्यशील माने (शिवसेना)८३ हजार ३८२ मतांनी आघाडीवर
   

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९baramati-pcबारामतीsolapur-pcसोलापूरjalna-pcजालनाdhule-pcधुळेsatara-pcसाताराmadha-pcमाढाpune-pcपुणे