शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

'सनफिस्ट मारी लाइट' करेल युरोप टूरचं स्वप्न साकार, 'कपल फोटो' पाठवून जिंकू शकता फॉरेन ट्रिप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 17:56 IST

एका छोट्या आणि सोप्या कॉन्टेस्टद्वारे तुम्ही परदेशात जाण्याची संधी मिळवू शकता. यात तुम्हाला तुमचा आणि जोडीदाराचा Sunfeast Marie light सोबत फोटो काढायचाय.

सध्या प्रत्येक जण आपापलं काम, करिअरमध्ये बिझी आहे. या धावपळीतून आपल्या माणसांसाठी, नात्यांसाठी वेळ काढणं कधीकधी कठीण होतं. मात्र, अनेक जोडपी अगदी ठरवून वेळ काढतात आणि छोटे-छोटे क्षण संस्मरणीय होतील, यादृष्टीने प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठीच सनफिस्ट मारी लाइट आणि लोकमत मीडिया एकत्रितपणे घेऊन आलंय एक अनोखा उपक्रम - "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी."  या उपक्रमात जोडप्यांमधील त्या लाइट क्षणांवर लक्ष केंद्रीत केलं जाईल, जे इतरांना प्रेरणा देऊ शकतात. तसंच, या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील स्ट्राँग जोड्यांना परदेशात जाण्याची संधीही मिळणार आहे. 

सनफिस्ट मारी लाइटने, महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय सेलिब्रिटी कपल प्रिया बापट आणि उमेश कामत यांनाही या उपक्रमाशी जोडलं आहे. हे बिस्किट त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे आणि सोबतच त्यांच्या नात्यातील गोडवा देखील वाढवत आहे. सनफिस्ट मारी लाइटसोबतच्या लाइट क्षणांचे त्यांचे फोटोही खूप गोड आहेत. 

महाराष्ट्रातील जोड्याना युरोप टूर जिंकण्याची संधी

असाच एक क्यूट कपल फोटो तुम्हाला युरोप टूर घडवू शकतो. एका छोट्या आणि सोप्या कॉन्टेस्टद्वारे तुम्ही परदेशात जाण्याची संधी मिळवू शकता. यात तुम्हाला तुमचा आणि जोडीदाराचा Sunfeast Marie light सोबत फोटो काढायचाय आणि तो 8286634500 या WhatsApp नंबरवर पाठवायचाय. 'लाइट' क्षणांचे हे फोटो विजेत्या जोड्यांना युरोपची सैर घडणार आहेत. त्यासोबत काही जोड्यांना डोमेस्टिक ट्रिपवर जाण्याची संधीही मिळणार आहे.  

मग वाट कसली बघताय?... मस्तपैकी तयार व्हा आणि सनफिस्ट मारी लाइटसोबत एक झक्कास कपल फोटो काढा आणि ३० मे २०२४ पर्यंत 8286634500 नंबरवर  WhatsApp करा. हे Light क्षण बनवतात एक Strong जोडी.