शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेरास सव्वाशेर; बिबट्याने हल्ला केला, कुत्र्यानेही प्रत्युत्तर दिलं, पाहा थरारक व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 14:49 IST

Leopard Vs Dog Video: अहमदनगरच्या राहुरी येथील हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

Leopard Attack Dog Video:बिबट्या आणि कुत्रा समोरासमोर आले, तर कोण कोणावर मात करेल? असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणाल, बिबट्याच जिंकेल. बिबट्या काही सेकंदात कुत्र्याचा फडशा पाडू शकतो. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात कुत्रा बिबट्यावर वरचढ झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ अहमदनगरचा आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात बिबट्या घराच्या मुख्य दाराकडे आलेला दिसत आहे. यावेळी घरातील पाळीव कुत्रा दरवाजाजवळ अगदी आरामात झोपलेला दिसत आहे. यावेळी बिबट्याने डरकाळी फोडताच कुत्रा जागा होतो आणि जोर-जोराने बिबट्यावर भुंकू लागतो.  आपला जीव वाचवण्यासाठी कुत्रा एवढ्या जोरात भुंकतो की, बिबट्या घाबरुन पळून जातो. 

न्यूज एजन्सी एएनआयने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत अहमदनगरला लागून असलेल्या राहुरी भागातील व्हिडिओ असल्याची माहिती दिली. हा व्हिडिओ वन विभागानेही शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून कुत्रादेखील बिबट्यावर भारी पडू शकतो, हे सिद्ध होते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर यूजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याAhmednagarअहमदनगरdogकुत्राSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया