शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

‘त्या’ वकील महिलेस कडक शिक्षा व्हावी! अपघातग्रस्त नोमानची मागणी

By admin | Updated: June 12, 2015 04:16 IST

आॅडी कारच्या धडकेत जखमी झालेल्या साबुवाला कुटुंबीयांतील एकट्या नोमानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : आॅडी कारच्या धडकेत जखमी झालेल्या साबुवाला कुटुंबीयांतील एकट्या नोमानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन बहिणी आणि त्यांच्या आईवर सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतून नोमान अद्यापही सावरलेला नाही. या अपघाताला जबाबदार असलेल्या महिलेला कडक शिक्षा करण्याची मागणी त्याने केली आहे. नागपाड्यातील मोहम्मद अली रोड परिसरात राहणाऱ्या साबुवाला कुटुंबीयांचे याच परिसरात होलसेल साबणाचे दुकान आहे. सोमवारी नोमानचा दहावीचा निकाल लागला, त्यात त्याला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे सलीम साबुवाला यांनी भिवंडीतील एका ढाब्यावर जाऊन सहकुटुंब भोजनाचा कार्यक्रम आखला होता. हा कार्यक्रम आटोपून घरी परतत असतानाच त्यांच्या गाडीला आॅडीने जोरदार धडक दिली.