शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Lata Mangeshkar: लता दीदींच्या प्रत्येक अडचणीत पाठीशी उभे राहायचे बाळासाहेब, असे होते दोघांचे नाते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 11:05 IST

लता मंगेशकर बाळासाहेब ठाकरे यांचे नाते सर्वश्रृत आहे. लता दीदी बाळासाहेबांना मोठा भाऊ मानायच्या.

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar)  यांचे आज वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना आधी कोरोना आणि नंतर न्युमोनियाची लागण झाली होती. लता दीदी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचे नाते सर्वश्रृत आहे. लतादीदींनी बाळासाहेबांना मोठा भाऊ मानायच्या. तर, बाळासाहेबदेखील लता दीदींच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्यासोबत उभे असायचे.

लता मंगेशकरांसाठी बाळ ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे होते. ठाकरे प्रत्येक कठीण प्रसंगी लतादीदींच्या पाठीशी उभे राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचे चित्रपटविश्वातील अनेक अभिनेत्यांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध असले तरी लतादीदींना सर्वोच्च स्थान दिले. बाळ ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा लतादीदींना आपल्या वडिलांची सावली पुन्हा डोक्यावरुन उठल्याची भावना व्यक्त केली होती.ल

बाळासाहेब ठाकरेंचे चित्रपट जगतातील दिग्गज कलाकारांशी त्यांचे खास नाते होते. पण, लता मंगेशकर यांच्याबद्दल विशेष आदर होता. त्यांचा लता मंगेशकरांवर इतका विश्वास होता की, मृत्यूपूर्वी त्यांनी लता दीदींना भेटायला बोलावले होते आणि माझे अखेरचे काही दिवस राहिल्याची भावना दीदींसमोर व्यक्त केली होती. बाळासाहेबांनी लता मंगेशकर यांचा नेहमीच आदर केला. ते त्यांना देशाचा तसेच मराठी समाजाचा अभिमान मानत. लता दीदींच्या मनातही बाळासाहेबांबद्दल खूप आदर होता. बाळासाहेबांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त लता मंगेशकर त्यांना नेहमी त्यांचे स्मरण करत असे.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे