शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -करवीरनिवासिनी अंबाबाईमंदिर आजपासून दर्शनासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 17:33 IST

‘कोरोना’च्या धास्तीने करवीरनिवासिनी अंबाबाईमंदिर आज मध्यरात्रीपासून  दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते. 

ठळक मुद्देअंबाबाई दर्शनासाठी भाविकांची संख्या रोडावलीजोतिबाचे केवळ कळस दर्शनच; बाळूमामांचेही दर्शन बंद

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या धास्तीने करवीरनिवासिनी अंबाबाईमंदिर आज मध्यरात्रीपासून  दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते. या बैठकीला सर्व पक्षिय नेते उपस्थित होते देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. त्यामुळे  भाविकांची संख्या रोडावली. तर वाडीरत्नागिरी येथील दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिरही प्रशासनाने रविवारपासूनच बंद केले होते. त्यामुळे भाविकांना दक्षिणद्वारामधील कमानीच्या बाहेरूनच कळसाचे दर्शन घ्यावे लागले. वाढत्या कोरोना विषाणू्च्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझर देऊनच मंदिरात प्रवेश दिला जात होता. याकरिता देवस्थानने ८० लिटर सॅनिटायझरचा साठा केला आहे. तर रोज किमान ३० ते ४० हजार भाविक देवीचे दर्शन नियमित घेतात. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे हीच संख्या  दिवसभरात २७०० ते ३००० वर आली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर