जमिनीच्या वादातून तिघांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 8, 2016 00:27 IST2016-10-08T00:27:48+5:302016-10-08T00:27:48+5:30
जमिनीचे क्षेत्र हडप केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा आज रात्री उशीरा दाखल करण्यात आला

जमिनीच्या वादातून तिघांवर गुन्हा दाखल
class="web-title summary-content">Web Title: Land dispute has been filed against the three accused