शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

‘समृद्धी’साठी ३५ हजार कोटी कर्ज देण्यास कोरियाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 05:20 IST

राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दक्षिण कोरियाच्या दौ-यावर गेले होते.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दक्षिण कोरियाच्या दौ-यावर गेले होते. तेथील सरकारने ‘समृद्धी’साठी ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती गगराणी यांनी दिली.प्रकल्पात पारदर्शकता असावी यासाठी भूसंपादनाची सर्व माहिती एमएसआरडीसीच्या वेबसाईटवर दिलेली आहे. कोरिया सरकारचे अर्थसहाय्य घेताना तेथील एखाद्या कंपनीला ‘समृद्धी’चे कंत्राट घेताना इतरांप्रमाणे संपूर्ण प्रक्रियेतूनच जावे लागेल. ज्या कंपन्यांचा पूर्वेतिहास असमाधानकारक आहे, त्यांना निविदा प्रक्रियेतून वगळले जाईल, असे एकनाथ शिंदे आणि भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता अनिलकुमार गायकवाड आणि सहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) पी. एस. मंडपहेही यावेळी उपस्थित होते.समृद्धी महामार्गावर पाच ठिकाणी विमान धावपट्टया उभारण्याचा प्रस्ताव आता बारगळला आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी सांगितले की, नागरी हवाई वाहतूक विभागाने ते व्यवहार्य ठरणार नाही, असे आम्हाला सांगितले आहे.युद्धकाळात अशा धावपट्टया उपयुक्त ठरतात. तथापि, आम्हाला अशा धावपट्टयांची गरज नसल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाºयांनी स्पष्टपणे कळविल्यानंतर आता प्रस्ताव बारगळला आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार