शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

गृहस्वप्नाच्या पूर्ततेची कोल्हापूरकरांना उद्यापासून संधी

By admin | Updated: February 27, 2015 00:54 IST

‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’ : तयारी पूर्ण; पुणे, कोल्हापुरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

कोल्हापूर : महाराष्ट्र व गोव्यामध्ये अग्रणी असलेल्या ‘लोकमत’ समूहातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे व भव्य असे ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’ हे गृहप्रदर्शन उद्या, शनिवारी व रविवारी (दि. १ मार्च) कोल्हापुरात होणार आहे. या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. येथील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन होईल. त्यात पुणे आणि कोल्हापुरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प पाहता येणार आहेत. या गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे.प्रदर्शनात ‘एकाच छताखाली’ पुण्यासह कोल्हापुरात सुरू असलेल्या आणि येऊ घातलेल्या गृहप्रकल्पांची सहजपणे माहिती मिळणार आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा सर्व स्तरांतील ग्राहकांसाठी घर निवडण्याचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. अगदी ‘वन बीएचके’पासून प्रीमियम लक्झरिअस फ्लॅट, रो हाऊस, बंगलो, फ्लॅटपर्यंत तसेच पुणे आणि कोल्हापूर शहरांतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक मिळकतींचे प्रकार येथे पाहता येतील. गेल्यावर्षीदेखील हे प्रदर्शन झाले. त्याला अनेक नागरिकांनी भेट दिली शिवाय ‘आपल्या स्वप्नातील घर’ निश्चित केले. या प्रदर्शनानिमित्त मिळणाऱ्या विशेष सवलतीतील दरांचाही फायदा मिळणार आहे. कोल्हापूरकरांना त्यांच्या स्वत:च्या परिसरातील, जवळील गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. स्वप्नातील घराची पूर्तता करण्याची योग्य वेळ ‘लोकमत’ने या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध दिली आहे. कोल्हापुरातील सहभागी बांधकाम व्यावसायिक...वेदार्जुन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, रायसन्स् कन्स्ट्रक्शन्स्, मिरजे इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इम्राल्ड प्रॉपर्टीज्, कुराडे बिल्डर्स, क्रिडाई इचलकरंजी, प्रतीक टाऊनशिप अ‍ॅण्ड इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रायव्हेट लिमिटेड, निवारा निर्माण डेव्हलपर्स, रामसिना ग्रुप, पूजा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, परांजपे स्कीम्स् कन्स्ट्रक्शन लिमिटेड, एस. ए. मगदूम प्रोमोटर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स.पुण्यातील सहभागी नामांकित बांधकाम व्यावसायिक...भंडारी असोसिएटस्, द स्केपर्स इन असोसिएशन विथ जी. मित्तल अ‍ॅण्ड सन्स्, कोठारी ब्रदर्स, त्रिमूर्ती ग्रुप, सुमेरू डेव्हलपर्स, सिटी कॉर्पोरेशन, श्री मंगल प्रोजेक्टस्, दरोडे-जोग प्रॉपर्टीज्, सिद्धिविनायक ग्रुप्स्, नाईकनवरे डेव्हलपर्स, स्काय आय डेव्हलपर्स, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स, श्री व्यंकटेश बिल्डकॉन, मॅपल शेल्टर, एक्सलन्स् शेल्टर, पृथ्वी एडिफाईस्.तासाला जिंका चांदीची नाणी...हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रत्येक तासाला एक ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. त्यातील भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी दिली जाणार आहेत.