शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह सासरा अटकेत, त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:12 IST

खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथील बावड्या पिताजी शिंदे (वय २५, रा. पिंपरे) याने पत्नी, सासरा आणि मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून रविवारी (दि. ३) आत्महत्या केली होती.

लोणंद (कोल्हापूर) : खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथील बावड्या पिताजी शिंदे (वय २५, रा. पिंपरे) याने पत्नी, सासरा आणि मेव्हण्याच्या त्रासाला कंटाळून रविवारी (दि. ३) आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी बावड्या शिंदे याची पत्नी व सासºयाला सोमवारी अटक केली असून, चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. चलापी बावड्या शिंदे व लत्या इसम काळे (६५, रा. कोकराळे) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.पिंपरे बु्रदुक येथील बावड्या शिंदे याने रविवारी गावातील एका लिंबाच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना उघडकीस येताच शिंदे आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तुफान दगडफेक झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगविला होता. दरम्यान, बावड्या शिंदे याची पत्नी चलापी शिंदे ही वेश्या व्यवसाय करीत असून, तिला तिचे वडील लत्या काळे व दोन भाऊ निकल व नव्या काळे मदत करीत असल्याचे आरोप बावड्या शिंदे याने केला होता.यामुळे चिडून जाऊन संबंधितांनी बावड्या शिंदे यास मारहाण करून दमदाटी केली होती. या त्रासाला कंटाळून बावड्या शिंदे याने आत्महत्या केल्याचे चकू पिताजी शिंदे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून चलापी शिंदे व लत्या काळे यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एन. साळुंखे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा