शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पुन्हा हादरलं; अंगावर गुलाल, कुंकू टाकून ६ वर्षांच्या मुलाचा नरबळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 07:21 IST

आरव केसरे हा त्याच्या घराच्या दारात खेळत असताना अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले होते. आरवचे वडील राकेश हे हॉटेल कामगार असून, त्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे.

 मलकापूर (जि. कोल्हापूर) : दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील आरव राकेश केसरे (६) या बालकाचा खून झाल्याचे निष्पन्न समोर आले आहे. मंगळवारी पहाटे आरवचा मृतदेह त्याच्या घराशेजारी आढळून आला. आरवच्या चेहऱ्यावर व अंगावर गुलाल व कुंकू टाकल्याचे आढळून आल्याने नरबळीच्या प्रकारातून खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे; परंतु याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, पोलिसांनी गावातील काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. आरव केसरे हा त्याच्या घराच्या दारात खेळत असताना अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले होते. आरवचे वडील राकेश हे हॉटेल कामगार असून, त्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे.

पाठीवर गंभीर जखमाआरवच्या चेहऱ्यावर व अंगावरील कपड्यावर गुलाल, हळद, कुंकू टाकल्याचे व पाठीवर गंभीर जखमांचे व्रण आढळून आले, तसेच त्याचा गळा आवळल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरवची हत्या ही नरबळीसारख्या अघोरी कृत्यातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर