शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘किशोर’चे दुर्मीळ अंक आॅनलाइन! बालभारतीचा उपक्रम; ३० हजार पानांचे बालसाहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 05:40 IST

बालभारतीकडून प्रकाशित होणाºया व गेली ४७ वर्षे मुला-मुलींच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया किशोर मासिकाच्या १९७१ पासूनच्या अनेक दुर्मीळ अंकांचा खजिना बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

 पुणे : बालभारतीकडून प्रकाशित होणाºया व गेली ४७ वर्षे मुला-मुलींच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया किशोर मासिकाच्या १९७१ पासूनच्या अनेक दुर्मीळ अंकांचा खजिना बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेल्या ५५१ अंकांच्या ३० हजार पानांचे बालसाहित्य डिजिटलायजेशन करून आॅनलाइन उपलब्ध करण्यात आले आहे.शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात याचे नुकतेच लोर्कापण करण्यात आले आहे.बालभारतीकडून १९७१ साली ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘किशोर’ मासिक सुरू करण्यातआले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्यावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक सुरू करण्यात आले.अल्पावधीतच गुणवत्तेच्या जोरावर किशोर मासिकाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. सध्या राज्यात ‘किशोर’चे ८० हजार वर्गणीदार आहेत.जुन्या अंकांची वाचकांकडून सातत्याने मागणी होत होती. डिजिटलायझेशनमुळे हा दुर्मीळ खजिना आॅनलाइन मोफत उपलब्ध झाला आहे.- किरण केंद्रे, कार्यकारी संपादक (किशोर), बालभारती. 

टॅग्स :diwaliदिवाळीMaharashtraमहाराष्ट्र