शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांसह भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार, खोटी FIR दाखल केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 08:29 IST

Kirit Somaiya : पोलिसांनी दाखल केलेली FIR खोटी असून आपण त्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असा दावा सोमय्यांकडून करण्यात येतोय. त्याबाबत तक्रार करण्यासाठी ते मंगळवारी खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते.

मुंबई: पोलिसांनी खोटी FIR दाखल केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या लावला आहे. पोलिसांनी दाखल केलेली FIR खोटी असून आपण त्यावर स्वाक्षरी केलेली नाही, असा दावाही सोमय्यांकडून करण्यात येतोय. आता या संदर्भात सोमय्या आणि भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांची भेट घेणार आहेत.

बनावट एफआयआरबाबत तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या मंगळवारी खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. यावेळी ते सुमारे दीड तास खार पोलीस स्थानकात होते. त्यानंतर त्यांनी बाहेर येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच मुंबई पोलीस आयुक्तांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला, असा आरोप सोमय्यांनी यावेळी केला. तसेच, पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी असून, या संदर्भात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

काय आहे प्रकरण?राणा दाम्पत्याच्या प्रकरणात किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यातला वाद अधिकच चिघळला आहे. किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ घातला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या. शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझी तक्रार नोंदवून घेत नाहीत, असं म्हणत वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांवर खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv Senaशिवसेना