शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव अर्भक अपहरण, घटस्फोटाच्या भीतीने बाळाच्या खरेदीचा व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 03:14 IST

पतीने घटस्फोटाची धमकी दिल्यानेच दिल्लीस्थित मल्लिका खानने बाळ विकत घेण्याचा व्यवहार केला. यातूनच उपजिल्हा रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अनिल गवईखामगाव (जि. बुलडाणा) : पतीने घटस्फोटाची धमकी दिल्यानेच दिल्लीस्थित मल्लिका खानने बाळ विकत घेण्याचा व्यवहार केला. यातूनच उपजिल्हा रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातून २७ सप्टेंबरच्या पहाटे एका बुरखाधारी महिलेने नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमय्या परवीनया महिलेचे नवजात बाळ पळवून नेले होते.या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर तिसºया दिवशी सिल्लोड येथून महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी पाचव्या दिवशी अपहृत बाळ दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले.या बाळाचा अपहरणकर्त्यांनी दिल्ली येथील मल्लिका हिंमत खान या महिलेशी ३५ लाखांत सौदा केला होता. मल्लिकाला मूलबाळ होत नसल्याने तिचा दुबईस्थित पती हिंमत खान याने घटस्फोटाची धमकी दिली होती. त्यामुळे तिने बाळ खरेदी करण्याचे ठरविले. यासाठी रेबिका पिल्ले (प्रीतीची आई, रा. खामगाव) या महिलेशी बाळखरेदीचा सौदा केला.त्यानुसार रेबिकाने स्थानिक सामान्य रुग्णालयातून सुमय्याचे बाळ पळवून ते मल्लिकाला विकले. आरोपी प्रीती हिने मोहसीन हुसैन खान याच्याशी वर्षभराच्या प्रेमसंबंधातून दुसरे लग्न केलेले असून, तिच्या पतीचीही या प्रकरणात साथ मिळाली.‘तिने’ फिरविला शब्दमल्लिकाला बाळ देण्यासाठी रेबिकाने शहरातील (काल्पनिक नाव) बबिता नामक महिलेशी सौदा केला होता. तिला प्रसूतीसाठी सामान्य रुग्णालयात भरतीही केले; मात्र तीन मुलीनंतर चवथ्या वेळेस मुलगा झाल्याने तिने शब्द फिरविला. त्यामुळे रेबिकाने दुसरे बाळ शोधले.पतीला संशय येऊ नये व आपलेच बाळ वाटावे यासाठी मल्लिकाने सुंदर व गुटगुटीत बाळच पाहिजे, अशी अट घातली होती. त्यामुळे रेबिकाने पहिल्यांदा दाखविलेले अन्य महिलेचे बाळ मल्लिकाने नापसंत केले व सुमय्याचे बाळ फोटोवरून पसंत करून ते आणण्यास सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा