शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नजरकैदेत ठेवा, ईडी, मोका लावा, कांही फरक पडत नाही :राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:24 IST

आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरतो, जनतेसाठी लढणे हा सरकारला गुन्हा वाटत असेल तर त्यांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, नोटीसा काढाव्यात, नजरकैदेत ठेवावे, रात्री अपरात्री ताब्यात घ्यावे आम्हाला कांहीही फरक पडत नाही. एवढे कमी पडते असे वाटत असेल तर ईडी, मोका, टाडा अशांनाही आमच्या मागे लावावे, आम्ही पण बघतोच, किती दिवस मुस्कटदाबी करणार ते. अशा खरमरीत भाषेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीला पोलिसांकडून आलेल्या नोटीशींचा समाचार घेतला.

ठळक मुद्दे नजरकैदेत ठेवा, ईडी, मोका लावा, कांही फरक पडत नाही :राजू शेट्टी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसात हजर राहण्याच्या नोटीसा

कोल्हापूर: आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरतो, जनतेसाठी लढणे हा सरकारला गुन्हा वाटत असेल तर त्यांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, नोटीसा काढाव्यात, नजरकैदेत ठेवावे, रात्री अपरात्री ताब्यात घ्यावे आम्हाला कांहीही फरक पडत नाही. एवढे कमी पडते असे वाटत असेल तर ईडी, मोका, टाडा अशांनाही आमच्या मागे लावावे, आम्ही पण बघतोच, किती दिवस मुस्कटदाबी करणार ते. अशा खरमरीत भाषेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीला पोलिसांकडून आलेल्या नोटीशींचा समाचार घेतला.ऊस, दूधासह किमान हमी भावाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलने केली होती. त्या त्या वेळी कार्यकर्त्यांवर संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. आता त्याच गुन्ह्याच्या संदर्भात संबंधित पोलिस ठाण्याकडून कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात तातडीने हजेरी लावण्याच्या नोटीसा काढण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सोलापूर, परभणी, नाशिक जिल्ह्यातील ५३ जणांना नोटीसा लागू झाल्या आहेत. उर्वरीत राज्यभरातही अशा नोटीसा निघण्याच्या मार्गावर आहेत.हे जरा अति होतंयसर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावरची आंदोलने करणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यावरुन शेतकऱ्यांमध्येही संतप्त भावना आहेत. सरकारचे जरा अति होतंय अशा भावना उमटत आहेत. सत्तेच्या आधाराने कितीही दडपशाही केली तरी जनता त्याला चांगलेच प्रत्यूत्तर देईल असा विश्वास स्वाभिमानीचे कार्यकर्ते स्वस्तिक पाटील यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर