शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली- कन्हैया कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:45 IST

पोलीस बंदोबस्त असताना उमर खालिदवर गोळ्या चालविण्याची हिंमत झालीच कशी, असा प्रश्न कन्हैयाने केला आहे.

नाशिक : कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकºयांपर्यंत तपासाचे धागेदोरे पोहोचल्याचा दावा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केला आहे. तसेच महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा आरोपही त्याने पत्रपरिषदेत केला.देशात लोकशाही व तर्कशुद्ध विचार मांडणाºयांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. जाहीररीत्या कोणी भूमिका मांडत असल्यास त्यांच्यावर हल्ले होतात किंवा हत्या केली जाते. सरकार तपास यंत्रणा, माध्यमे तसेच न्याययंत्रणांना कमकुवत करीत असल्याचे सांगत न्यायमूर्ती लोया प्रकरणातही याचाच प्रत्यय आला. पोलीस बंदोबस्त असताना उमर खालिदवर गोळ्या चालविण्याची हिंमत झालीच कशी, असा प्रश्न कन्हैयाने केला आहे.संयोजकांना धमक्यामोबाइलवर दोन वेळा परजिल्ह्यातून फोन करून धमकी दिल्याचा दावा व्याख्यानमालेचे आयोजक सचिन मालेगावकर यांनी केला असून, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी मात्र तक्रार आली नसल्याचे सांगितले आहे़ प्रवेशद्वारावरवरुण चव्हाण या व्यक्तीसोबत दोन फ्रेंच युवक आले. पोलिसांनी रोखून चौकशी केली़ तेव्हा चव्हाण यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी दोन्ही परदेशी युवकांकडील पासपोर्ट व व्हिसाची तपासणी केली असता ते पर्यटक असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना सभागृहाच्याबाहेर काढले़

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरM M Kalburgiएम एम कलबुर्गीGauri Lankeshगौरी लंकेश