शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'कल्याणी फोर्ज'च्या अकाऊंटंटची विष पिऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं मालकाचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 14:28 IST

कल्याणी फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश गायकवाड यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कल्याणी फोर्ज कंपनीचे मालक अमित कल्याणी यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. 

पिंपरी चिंचवड, दि. 21 -  कल्याणी फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश गायकवाड यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कल्याणी फोर्ज कंपनीचे मालक अमित कल्याणी यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. चाकणमधील एका हॉटेलमध्ये निलेश गायकवाड यांनी विष प्राशन करुन स्वतःचं आयुष्य संपवले.  तीन दिवसांपासून ते येथील गंधर्व हॉटेलमध्ये राहत होते, मात्र दोन दिवसांपासून त्यांनी रुमचा दरवाजा न उघडल्याने हॉटेल व्यवस्थापनाला संशय आला. दरवाजा उघडण्यात आल्यानंतर निलेश यांनी आत्महत्या केल्याचे पाहून  हॉटेल व्यवस्थापनाला धक्काच बसला. याची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  आत्महत्येपूर्वी निलेशनं लिहिलेल्या चिठ्ठीत 'कल्याणी फोर्ज' कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचे नाव आहे. अमित कल्याणी यांना एका व्यवहारासाठी निलेशने तब्बल 15 कोटी रुपये घेऊन दिले होते. त्यापैकी साडे अकरा कोटी रुपये अमित यांनी परत केले. मात्र उर्वरित रक्कम आणि निलेशचे 60 लाखाचे कमिशन देण्यास अमित टाळाटाळ करत होते. तर दुसरीकडे 15 कोटी रुपये देणारी संबंधित व्यक्ती निलेशच्या मागे पैशासाठी तगादा लावून बसली होती. या कारणानंच निलेशनं आत्महत्या करण्याचे टोकाचं पाऊल उचलले.  दरम्यान, याप्रकरणी प्रख्यात उद्योजक बाबा कल्याणी  यांचा मुलगाअमित कल्याणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा