शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

न्या. प्रदीप नांदराजोग मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 05:48 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने चार दिवसांपूर्वी केलेली शिफारस मान्य करून, राष्ट्रपतींनी न्या. नांदराजोग यांच्या या नव्या नियुक्तीचा आदेश काढला.

मुंबई : राजस्थान उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग यांची राष्ट्रपतींनी मुंबई उच्च न्यायालयात भावी मुख्य न्यायाधीश म्हणून बदली केली आहे. सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील येत्या ६ एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर न्या. नांदराजोग मुंबईत त्या पदावर रुजू होतील.

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने चार दिवसांपूर्वी केलेली शिफारस मान्य करून, राष्ट्रपतींनी न्या. नांदराजोग यांच्या या नव्या नियुक्तीचा आदेश काढला. वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे २३ फेब्रुवारी, २०२० पर्यंत न्या. नांदराजोग या पदावर राहतील.न्या. नांदराजोग मूळचे दिल्लीचे आहेत. तेथेच २२ वर्षे वकिली केल्यावर ते तेथील उच्च न्यायालयाचे १४ वर्षे न्यायाधीश होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून राजस्थानला पाठविण्यात आले. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयावर नेमण्याचे ‘कॉलेजियम’ने ठरविले, परंतु जानेवारीत तो निर्णय रद्द करून न्या. दिनेश महेश्वरी व न्या. संजीव खन्ना या त्यांच्याहून सेवाज्येष्ठतेत मागे असलेल्या दोन न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयावर नेमले गेले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईCourtन्यायालय