शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane : ‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’, नारायण राणेंचा राज्य सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 06:27 IST

Narayan Rane ; अधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये सादरीकरण सुरू केले असता राणेंनी त्यांना रोखले. आपण उत्तम मराठी बोलू शकता. आपण मराठीतच बोला, असे त्यांनी बजावले. राणे यांनी उद्योजकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

मुंबई : नुसते मंत्रालय, मंत्रालय म्हणू नका. नाहीतर लोक बाजूच्या मंत्रालयात जातील आणि ते तर सध्या बंद आहे, तेथे काही घडतच नाही, असा टोला केंद्रीय लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी हाणला.भाजपच्या वतीने मंत्री-कार्यकर्ता संवादअंतर्गत केंद्रीय मंत्र्यांशी संवादाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत भाजपच्या उद्योग/व्यापारी आघाडीच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांशी राणे यांच्या संवादाचे आयोजन मंत्रालयाजवळील भाजपच्या प्रदेश कार्यालयात करण्यात आले होते.राणेंकडे असलेल्या खात्यात कोणकोणत्या योजना आणि कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध होतील, याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. या विभागातील अधिकारी ही माहिती उपस्थितांना सादरीकरणाद्वारे सांगत होते. मात्र याच दरम्यान अधिकारी वारंवार लघू, सूक्ष्म आणि मध्यम मंत्रालय असा उल्लेख न करता फक्त मंत्रालय, मंत्रालय असा उल्लेख करीत होते. यावेळी अधिकाऱ्यांना थांबवत राणे म्हणाले की, कोणते मंत्रालय ते उपस्थितांना नीट समजावून सांगा; नाही तर हे उद्यापासून बाजूच्या मंत्रालयात जातील, ज्याचे दुकान सध्या बंद आहे.अधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये सादरीकरण सुरू केले असता राणेंनी त्यांना रोखले. आपण उत्तम मराठी बोलू शकता. आपण मराठीतच बोला, असे त्यांनी बजावले. राणे यांनी उद्योजकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे