शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदारांचे ऐतिहासिक छायाचित्र; नागपूरचे भाजपा आमदार गैरहजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 11:41 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आमदारांचं छायाचित्र घेण्यात आलं आहे.

नागपूरः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाऊन वंदन केले, यावेळी त्यांचे स्वागत तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी जय महाराष्ट्र या घोषणांनी केले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक आमदारांनीही दीक्षाभूमीला भेट दिली. सकाळी दहाच्या सुमारास नागपूर येथील विधान भवनाच्या पायर्‍यांवर या चौदाव्या विधानसभेच्या सदस्यांनी एक संयुक्तरीत्या ऐतिहासिक छायाचित्र काढले. यात मुख्यमंत्र्यांसह अनेक आमदार व सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आमदारांचं संयुक्त छायाचित्र घेण्यात आलं आहे.मात्र यावेळी नागपूरचे देवेंद्र फडणवीस यांसह अन्य आमदार भाजप आमदार गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच महिला आमदारांसाठी समोरच्या रांगेत जागा मिळावी, अशी महिला आमदारांनी केलेली विनंती अन्य आमदारांनी दुर्लक्षित केली. त्यामुळे महिला आमदारांना मागच्या रांगेत उभे राहून छायाचित्र काढून द्यावे लागले. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाराष्ट्र विकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरे