शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी ‘जोगवा’, दार उघड, राजा दार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:22 IST

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठीचे मतदान आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतदारांना केलेले हे कळकळीचे आवाहन...

- अभय नरहर जोशी

दार उघड राजा दार उघडमतदारराजा दार उघड

रणरणता उन्हाळा आहे, मान्यदाहक दुष्काळही आहे, मान्यपण तुझं घरी राहणं अमान्यमतदानाला न जाणं अमान्यम्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघडमतदारराजा दार उघड - १

नेत्यांचा ‘गोंधळ’ घालून झालामतांचा ‘जोगवा’ मागून झाला‘भारुडं’ भाषणांची ऐकून झालीआता निर्णयाची वेळ आलीम्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघडमतदारराजा दार उघड - २

‘सब घोडे बारा टक्के’ म्हणतमतांचे टक्के बसशील घटवतमान्य, जरी तुझा हा त्रागा भाऊअरे पण ‘दगडापेक्षा वीट मऊ’म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघडमतदारराजा दार उघड - ३

‘भाऊ’, ‘दादा’, ‘ताई’, ‘अप्पा’यांनी घातल्या तुला आर्त हाकादिल्लीत उभा राहील जो बुलंदत्यालाच कर ‘ईव्हीएममध्ये बंद’म्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघडमतदारराजा दार उघड - ४

‘देश आपला बदलला पाहिजे’‘गाव आपलं बदललं पाहिजे’कसं चालेल असं नुसतं म्हणूनबाहेर न पडता घरात बसूनम्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघडमतदारराजा दार उघड - ५

एका मताने फरक पडेल कायम्हणून निराश होतोस काय?जरी असेल तुझा खारीचा वाटातयार होतील विकासवाटाम्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघडमतदारराजा दार उघड - ६

निघून जाण्यापूर्वी अमूल्य वेळकाढ तू तुझा थोडासा वेळपुढची तब्बल वर्षे पाचतुलाच होईल ‘त्यांचा’ जाचम्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघडमतदारराजा दार उघड - ७

शांत हो आणि कर विचारवेळ नाही तुझ्याकडे फारमतदानाचा दिवस तुझ्या हातीदे सत्ता तू शहाण्या हातीम्हणूनच म्हणतो...

दार उघड राजा दार उघडमतदारराजा दार उघड - ८ 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान