शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘माफी’वरून जितेंद्र आव्हाड-सुरेश धस यांच्यात जुंपली; सोमनाथ सूर्यवंशींची आई संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:12 IST

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी पोलिसांना माफ करा, असे म्हणणारे आमदार सुरेश धस यांनी आपले कुटुंब दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तेव्हा, त्यांना मुलाच्या मृत्यूचे महत्त्व कळेल, अशी संतापजनक भावना विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिली.

मुंबई : परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात शाब्दिक चकमक झडली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये, परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका, असे सुरेश धस एका व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. तर काही गोष्टींमध्ये मोठ्या मनाने माफ करायचे असते, असंही धस आव्हाडांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हणत आहेत. ‘मग याच न्यायाने वाल्मिक कराडलाही माफ करायचं का?’, असा सवाल आव्हाड यांनी केला.

त्याला प्रत्युत्तर देताना धस यांनी निशाणा साधला. आव्हाडसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवर बोलावे, यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली. मी कुणाला माफ करा बोललो? जे कुठेच रेकॉर्डवर नाहीत त्यांना निलंबित करायचे म्हटले तर पोलीस दलाच्या मनोबलावर परिणाम होईल, असे वक्तव्य मी केले होते. तेच वक्तव्य आजही मी करतो. 

दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी पोलिसांना माफ करा, असे म्हणणारे आमदार सुरेश धस यांनी आपले कुटुंब दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तेव्हा, त्यांना मुलाच्या मृत्यूचे महत्त्व कळेल, अशी संतापजनक भावना विजयाबाई सूर्यवंशी यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.  जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही दगडे फोडणारी माणसे आहोत. आमचे मन लहान आहे. त्यामुळे आम्ही दोषींना माफ करणार नाही, असेही मयत सोमनाथ यांच्या आई विजयाबाई म्हणाल्या.

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड