शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटलांना पीएचडीसाठी किती वर्ष लागतील?; दस्तुरखुद्द पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 06:54 IST

शरद पवार यांचा पाटील यांना टोला

मुंबई : साधारणत: पीएचडी करायला दोन ते तीन वर्षे लागतात. पण, चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पीएचडी करायची असेल तर दहा-बारा वर्षांचा वेळ काढावा लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टोला लगावला. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात रविवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमात खा. पवार यांनी तरुणाईला चांगलेच धडे दिले.ते म्हणाले, माझे वय ऐंशी वर्षे झाले असले तरी विचार आणि कृतीने अजुनही तरुण आहे. मी वयाच्या २६ व्या वर्षी विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेलो. लोकशाहीत प्रतिनिधी निवडायचा अधिकार लोकांकडे असतो. काही लोक चुकीचे पद्धतीने निवडून येत आहेत. लोकांनी जागरूक राहून अशा मंडळींना खड्यासारखे बाजूला सारायला हवे. विद्यार्थ्यांनाही आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळायला हवा. त्यासाठी सरकारने निवडणुका सुरू कराव्यात, अशी सूचनाही पवार यांनी केली.ते म्हणाले, कुशल मनुष्यबळ नसल्याची तक्रार उद्योजक करतात. तर, नोकऱ्या नसल्याची युवकांची ओरड असते. ही दरी भरावी लागेल. उच्च शिक्षण विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील