नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी वनपरिक्षेत्रात दीड ते दोन महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या वाघिणीच्या चारही बछड्यांच्या गूढ मृत्यूची गंभीर दखल घेत, केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी चौकशीचे आदेश दिले. वन विभागाचे कर्मचारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर चार तास विलंबाने घटनास्थळी पोहोचले, या प्रकरणी निष्काळजीपणा बाळगला गेला असल्यास त्याचाही तपास करण्याचे आदेश जावडेकर यांनी दिले.
बछड्यांच्या गूढ मृत्यूची चौकशी करा!
By admin | Updated: December 31, 2015 01:01 IST