शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Mantralaya Internet Down: मंत्री आले नाहीत तोच मंत्रालयातील इंटरनेट सेवा बंद पडली; तासाभरापासून पास खोळंबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 12:11 IST

Mantralaya Internet Down: गेल्या तासाभरापासून मंत्रालयातील इंटरनेट बंद पडलेले आहे. यामुळे राज्यभरातून कामानिमित्त आलेली लोकांचा खोळंबा झाला आहे.

गेल्या 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि राजकीय घडामोडींमध्ये रखडलेली कामे उरकून घेण्यासाठी राज्यभरातील अनेकांनी मंत्रालयात धाव घेतली. परंतू, मंत्रालयाच येताच या लोकांना इंटरनेट बंद असल्याने प्रवेश मिळत नाहीय. गेल्या तासाभरापासून हे लोक रांगेत खोळंबलेले आहेत. 

गेल्या तासाभरापासून मंत्रालयातील इंटरनेट बंद पडलेले आहे. यामुळे राज्यभरातून कामानिमित्त आलेली लोकांचा खोळंबा झाला आहे. साडेदहा वाजल्यापासून पास मिळत नसल्याने रांगेत थांबलेले आहेत. 

आज रक्षाबंधन असले तरी नुकताच शपथविधी झाल्याने तसेच मोठी सुटी लागणार असल्याने आज मंत्रालयात काम सुरु ठेवण्यात आले आहे. यामुळे लोकांची रीघ लागलेली आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आतमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पास दिला जातो. हा पासच तांत्रिक बिघाडामुळे मिळत नसल्याने खोळंबा झाला आहे. बीड, रायगड, नागपूर अशा भागातून नागरिक आले आहेत. रक्षा बंधन असल्याने पटकन काम आटोपून त्यांना गावी निघायचे आहे. परंतू, इंटरनेट सेवा बंद असल्याचे कारण दिले जात असल्याने ताटकळावे लागत आहे. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालय