शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ऐवजी निघाला भुसा, पोस्टमनवरच काढला राग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 01:06 IST

येथील पियुष घनश्याम मंधवानी (१९) याने आॅनलाईन मोबाईल बुकिंग केली होती. शनिवारी दुपारी मू. जे. महाविद्यालय परिसर शाखेचे पोस्टमन चंद्रशेखर रामदास जगताप (५०) हे पार्सल घेऊन पियुषच्या घरी गेले.

जळगाव : आॅनलाईन बुकींग करुन तरुणाने मोबाईल मागविला, मात्र प्रत्यक्षात हातात मोबाईल ऐवजी भुसा व पितळी यंत्र पडले. फसवणूक झाल्याच्या संतापात तरुणाने पार्सल घेऊन येणाऱ्या पोस्टमनलाच मारहाण केली. त्याला दिलेले ४ हजार १०० रुपयेही हिसकावून घेतले.येथील पियुष घनश्याम मंधवानी (१९) याने आॅनलाईन मोबाईल बुकिंग केली होती. शनिवारी दुपारी मू. जे. महाविद्यालय परिसर शाखेचे पोस्टमन चंद्रशेखर रामदास जगताप (५०) हे पार्सल घेऊन पियुषच्या घरी गेले.पार्सल हातात पडल्यानंतर जगताप यांनी पियुषची सही घेऊन ४ हजार १०० रुपये घेत तेथून निघाले. पियुषने पार्सल उघडल्यानंतर त्यात भुसा व पितळी मूर्ती निघाल्या. पियुषने इमारतीच्या खाली येऊन पोस्टमनला पुन्हा घरी बोलावले.गुन्हा दाखल करण्याची तयारी केल्यानंतर पियुषच्या वडिलांनी पोस्टमनची माफी मागितली, इतकेच नव्हे पियुषला पाय धरुन माफी मागायला लावली. विद्यार्थी असल्याने जगताप यांनी गुन्हा दाखल करणे टाळले.हात पिरगळलाजगताप घरी आल्यानंतर त्यांच्या हातातील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. जगताप यांनी ही आमची चूक नाही, ते संबंधित कंपनीचे काम आहे, असे सांगून पैसे देण्यास नकार दिला. पियुषने त्यांचा हात पिरगळून जबरदस्तीने पैसे काढले व मारहाण करुन हाकलून लावले.

टॅग्स :Mobileमोबाइल