शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाउमेद होण्यापेक्षा विरोधकांचे हल्ले परतवा - मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 05:04 IST

केंद्र आणि राज्य सरकारने तीन वर्षांत अनेक महत्त्वाचे अन् लोकाभिमुख निर्णय घेतले पण आपले कार्यकर्ते थोड्या टीकेने विचलित अन् नाऊमेद होतात

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने तीन वर्षांत अनेक महत्त्वाचे अन् लोकाभिमुख निर्णय घेतले पण आपले कार्यकर्ते थोड्या टीकेने विचलित अन् नाऊमेद होतात. त्यापेक्षा आक्रमक होऊन विरोधकांचे हल्ले परतवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबई भाजपाच्या कार्यालयात झाली. फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारविरोधात थोडेही मत व्यक्त झाले तर आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या सुरात सूर मिसळतात हे योग्य नाही. आपलेच कार्यकर्ते सरकारवर टीका करू लागले आहेत. हे प्रकार थांबविले पाहिजेत. पक्ष व सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करा. सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रविवारी जिल्ह्याजिल्ह्यात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करावे, ३१ आॅक्टोबरला राज्य सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दलजल्लोष करण्यापेक्षा सामान्य माणसांशी संवाद साधणारे कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचना खा. दानवे यांनी केल्या.

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस