शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 06:53 IST

Irkar family: कर्नाटक सीमेवरील  अनंतपूरच्या इरकर वस्तीवरील तुकाराम इरकरसह २० जणांना ८ सप्टेंबरला  वैकुंठवासी होण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. सध्या कुटुंब नजरकैदेमध्ये असून, बंदोबस्त आहे.

अथणी (बेळगाव) -  कर्नाटक सीमेवरील  अनंतपूरच्या इरकर वस्तीवरील तुकाराम इरकरसह २० जणांना ८ सप्टेंबरला  वैकुंठवासी होण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. सध्या कुटुंब नजरकैदेमध्ये असून, बंदोबस्त आहे. इरकर यांनी वैकुंठाला जाण्याचा हट्ट कायम ठेवला आहे.

सध्या पुण्याहून आलेल्या भक्तांना शासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणेने परत पुण्याला पाठविण्याची व्यवस्था केली आहे. सध्या फक्त पाच भक्त इरकर कुटुंबातील आहेत. सर्वजण दररोज सकाळी चतकोर चपाती पाण्यामध्ये भिजवून खात आहेत. त्यांची प्रकृती क्षीण झाली आहे.

भक्तीत मग्न, घर रिकामेइरकर कुटुंब सध्या भक्तीमध्ये मग्न आहे. संपूर्ण घर रिकामे आहे. महाराजांच्या खुर्चीसमोर एक पुस्तक असून प्रत्येक तासाला लोटांगण घालत आहेत. अथणी तालुक्यातील अनेक गावांतील लोकांनी त्यांना यापासून परावृत्त होण्याची विनवणी केली आहे.  

टॅग्स :belgaonबेळगावKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र