शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या लसीची सुरक्षा, कार्यक्षमतेची माहिती द्या; उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:12 IST

आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली. घटनेने अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकाराअंतर्गत माहिती जाणून घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रारही गोखले यांनी केली.

मुंबई :  सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक इंटरनॅशनलने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय)कडे कोविडच्या लसीची कार्यक्षमता व सुरक्षिततेविषयी माहिती सादर केली, ती माहिती सादर करण्याचे निर्देश डीजीसीआयला द्यावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली. घटनेने अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकाराअंतर्गत माहिती जाणून घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रारही गोखले यांनी केली. लसीच्या सुरक्षिततेविषयी व कार्यक्षमतेविषयी सादर केलेली माहिती मिळावी, यासाठी डीसीजीआयकडे माहितीच्या अधिकारांतर्गत त्यांनी  माहिती मागितली. ती जीवनाशी संबंधित असल्याने ४८ तासांत देणे आवश्यक आहे, असे त्यांनी याचिकेत नमूद केले. 

‘संमती द्यावी की नाही, याबाबत संभ्रम’लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाल्याने ही माहिती लवकर मिळावी. या लसींच्या मानवी चाचणीबाबतची माहिती सार्वजनिक केली नाही. त्यामुळे लस घेण्यास संमती द्यावी की नाही, असा प्रश्न आहे. लसीचे परिणाम माहीत नसल्याने संभ्रम आहे. या लसींची माहिती देण्याचे निर्देश डीसीजीआयला देण्याची विनंती गोखले यांनी केली आहे.

 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbai High Courtमुंबई हायकोर्ट